सत्याजित तांबे म्हणाले परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोविड – १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठली आहे. युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या या निर्णयाचा तीव्र … Read more

विखेंच्या बालेकिल्ल्यात जात तांबें आखतायत राजकीय खेळी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- शिर्डी मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाविषयी लोकांच्या मनात राग आहे. मात्र, कुणाच्या भरवशावर विरोध करायचा, अशी त्यांची आजवर भावना होती. त्यासाठी आता आम्ही यंत्रणा उभी केली आहे. राहात्यात विखे-पिपाडा युती लोकांना आवडलेली नाही, तसेच शिर्डी नगरपंचायतीत विखेंना आजवर काठावरचीच सत्ता मिळत आली, ‘ अशी टीका युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी … Read more

नरेंद्र मोदी म्हणजे सबके साथ विश्वासघात – सत्यजीत तांबे

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-केंद्र सरकारतर्फे होत सातत्याने असलेल्या इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली  विश्वासघात आंदोलन केले. हे आंदोलन राज्यव्यापी असून महाराष्ट्रात प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात हे आंदोलन एकाचवेळी घेण्यात आले आहे.रोजच होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक कंटाळून गेले आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसच्या या आंदोलनात … Read more

युवक काँग्रेसमध्ये तरुणांचे इन्कमिंग……

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहर युवक काँग्रेस मध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वखाली काम करण्यासाठी नगर शहरातील तरुणांनी आता युवक काँग्रेसची साथ धरली आहे , युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या माध्यमातून युवकचे जिल्हा अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या हस्ते … Read more

युवकांना काँग्रेस मध्ये मोठी संधी – सत्यजीत तांबे

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-काँग्रेस पक्षाला मोठी समृद्ध परंपरा असून ती रायघटनेशी बांधील अशी विचारधारा आहे. काँग्रेसने अनेक संकटातून पुन्हा उभारी घेतली असून जमिनीवरचा कार्यकर्ता हीच या पक्षाची ताकद राहिली आहे. आगामी काळात युवकांना काँग्रेस पक्षातून मोठी संधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले असून आज अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

किरण काळे बहुआयामी व्यक्तिमत्त्व – आमदार लहू कानडे ; सत्यजित तांबे यांनी काळे यांची थोपटली पाठ

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अल्पावधीतच नगर शहरातील काँग्रेसला संजीवनी मिळवून दिली आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहत्यिक, काँग्रेसचे आ. लहू कानडे यांनी काढले आहेत. आ. कानडे यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये काळे यांचे वाढदिसानिमित्त अभिष्टचिंतन केले. त्यावेळी ते … Read more

विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने सत्यजित तांबेंनी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना सादर केलेल्या यादीत कॉंग्रेसकडून तांबे यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तांबे समर्थक निराश झाले आहेत. स्वत: सत्यजित तांबे यांनीही व्टिटरवर एकाच वाक्यात सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘श्रध्दा … Read more

फटाके बंदीबाबत सत्यजित तांबे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. यातच राज्यात फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे अशी मागणी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. राजस्थान, नवी … Read more

सत्यजीत तांबे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या सदस्यत्वासाठी राष्ट्रीय काँग्रस पक्षाने युवक प्रतिनिधी म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांना संधी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीबाबतचे पत्र पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींना पाठवण्यात आले आहे. या … Read more

मोठी बातमी : सत्यजित तांबे होणार आमदार ?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच होणार आहे. खरंतर या जागांवर जूनमध्येच निवड होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल नियुक्त जागांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. 12 जागांपैकी काँग्रेसच्या गोटात चार जागा तर राष्ट्रवादीकडूनही 4 नावे चर्चेत … Read more

सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2020 या काळात संपूर्ण जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल अशी माहिती समन्वयक किरण काळे व कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे . युवक काँग्रेसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

सत्यजित तांबेंकडून मोदींना वाढदिवसाच्या टीकात्मक शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने मोदी यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजच्या दिवसाला भाजपच्या वतीने देशभर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात आले. तर याला विरोध दर्शवित आजच्या दिवशी विरोधी पक्षाकडून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर युवकांचे … Read more

सत्यजित तांबे म्हणाले चांगला माणूस गेला…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आजारपणाच्या कारणामुळे त्यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना आज बुधवारी पहाटे च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत माळवली.राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांसह जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना … Read more

समुह संक्रमणाचा धोका पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा!

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : देशभरात १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले असून एकट्या महाराष्ट्रातच यापैकी ३ लाखाचा आकडा पार झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या तर एकूणच विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे समुह संक्रमणाचा धोका पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, विद्यार्थ्यांकडून परिक्षाशुल्क घेऊ नये आणि … Read more

युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे नाराज असतील तर…

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शासकीय जाहिरातींमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचे फोटो दिसतात. अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या नाराजीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्यजीत तांबे नाराज असतील तर त्यांची समज काढण्यात येईल. राज्यात महाविकास आघाडी … Read more

सत्यजित तांबेंचा शासनाला ‘घरचा आहेर’!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-   युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी थेट महाविकास आघाडीलाच घरचा आहेर दिलाय. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच छायाचित्रे आहेत. त्यामुळे ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची, असा सवाल उपस्थित करत किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही, असे प्रश्न तांबे यांनी विचारलाय. तांबे … Read more

…तरच पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस ! सत्यजीत तांबे यांची मामाकडे तक्रार

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  सध्या जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध सरकारी समित्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यात युवक कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. निष्ठेने व नेटाने काम करणाऱ्या अशा युवक कार्यकर्त्यांना वरिष्ठांच्या शाबासकीची गरज आहे. या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले, समित्यांमध्ये स्थान देऊन कामाची संधी दिली तरच पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येतील. अशी तक्रार युवक … Read more

गरिबांना दरमहा सहा हजार रुपये द्या : सत्यजित तांबे

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. केंद्र सरकारने पॅकेजची घोषणा केली, परंतु याचा लाभ किती व कधी मिळणार हा प्रश्न आहे. म्हणून राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील न्याय या योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर किमान पुढील सहा महिने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे … Read more