SBI ने खातेदारांसाठी केली मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर !
अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 SBI News Updates :- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या खातेदारांसाठी सतत नवनवीन घोषणा करत असते, ज्यांना लोकांचा मोठा प्रतिसादही मिळतो. दरम्यान, SBI ने आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ज्याचा फायदा सुमारे करोडो ग्राहकांना होणार आहे. एसबीआयने 2 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ग्राहकांसाठी मुदत ठेवींच्या दरात वाढ करण्याची घोषणा … Read more







