PMJDY : भारीच.. आता खात्यात पैसे नसतील तरीही काढता येणार पैसे, कसे ते जाणून घ्या

PMJDY : सर्वसामान्य जनतेसाठी राज्य आणि केंद्र सरकार सतत वेगवेगळ्या योजना सुरु करत असते. अशीच एक योजना केंद्र सरकारकडून 2014 मध्ये सुरु केली होती जिचे नाव जन धन योजना असे आहे. त्यामुळे ग्राहक खाते शून्य शिल्लकवर खाते उघडू शकतात. यातून उघडून तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत लाखो गरीब कुटुंबांची बँकांमध्ये खाती उघडली … Read more

महिलांसाठी आनंदाची बातमी ! आता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार ‘इतकं’ कर्ज, शासनाने सुरू केली विशेष योजना, पहा…..

Women Empowerment Scheme Maharashtra

Business Loan For Womens in marathi : महिलांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. विशेषता ज्या महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल अशा महिलांनी आजची ही बातमी संपूर्ण वाचणे जरुरीचे आहे. खरं पाहता गेले काही दशकात महिला सक्षमीकरणाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. तसेच महिलांना पुरुषांप्रमाणे संधी उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. देशाची … Read more

महिलांसाठी खुशखबर ! शासनाच्या ‘या’ योजनेतून मिळणार 5 लाखांचं विनातारण अन बिनव्याजी कर्ज; कोणत्या महिलांना मिळणार पाच लाख? पहा…

Women Business Loan Scheme

Women Business Loan Scheme : महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासन तसेच राज्य शासन आपापल्या स्तरावर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. वास्तविक, महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. उद्योग असो, कृषी असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र महिला आता प्रत्यक क्षत्रात आपला ठसा उमटवू लागल्या आहेत. शिक्षणात नैपूण्य मिळवलेल्या … Read more

महिलांना सरकार देते 6,000 रुपये; थेट बँक खात्यात जमा होते रक्कम, पिंपरी चिंचवड मधील तब्बल 57 हजार महिलांनी घेतला लाभ, तुम्ही आहात का पात्र? पहा….

Government Scheme For Women

Government Scheme For Women : केंद्र आणि राज्य शासन सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन उपक्रम राबवते. अशा नवनवीन उपक्रमांच्या तसेच योजनांच्या माध्यमातून सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनाचा असतो. प्रामुख्याने महिला, विद्यार्थी, शेतमजूर, असंघटित कामगार आणि शेतकऱ्यांसाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये महिलांसाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून देखील वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. … Read more

Mutual Fund Scheme : अशाप्रकारे गुंतवा म्युच्युअल फंडात पैसे, मिळेल 12 टक्क्यांपर्यंत जबरदस्त परतावा

Mutual Fund Scheme : प्रत्येकजण स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबासाठी कोणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवणूक करतात. वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा करण्यात आले पैसे जेव्हा कंपनीचे शेअर्स, स्टॉक किंवा बाँड खरेदी करण्यासाठी गुंतवले जाते तेव्हा म्युच्युअल फंड तयार होतो. याच म्युच्युअल फंडात अनेक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत गुंतवणूकदारांना जोखीम घ्यावी लागते. … Read more

50 हजार अनुदानाबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय ; विकसित केलं ‘हे’ नवीन पोर्टल, आता शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार पैसे अन….

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. तत्कालीन सरकारने त्यावेळी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा दिला आणि 50 हजाराचे अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र तत्कालीन सरकारला या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही. कोरोना आणि सत्तांतरामुळे अनुदानाची अंमलबजावणी अडीच वर्ष खोळंबली. … Read more

Old Pension Scheme : मोठी बातमी ! महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होणार ; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले संकेत

Old Pension Scheme Latest News

Old Pension Scheme Latest News : महाराष्ट्रात सध्या जुनी पेन्शन योजनेबाबत रान पेटल आहे. खरं पाहता, नुकतेच डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांना ओल्ड पेन्शन स्कीम अर्थातच ओ पी एस योजना बहाल होण्याची आशा होती. मात्र उपराजधानीच्या विधिमंडळात राज्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना ओपीएस योजना लागू … Read more

Old Pension Scheme : मोठी बातमी ! OPSच्या मागणीसाठी ‘या’ महिन्यात राज्य कर्मचारी संपावर जाणार, वाचा सविस्तर

maharashtra old pension scheme

Old Pension Scheme Latest News : सध्या महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजनेवरून रान पेटल आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू न करता एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र ही एनपीएस योजना लागू झाल्यापासून राज्य कर्मचारी ही योजना रद्दबातल करून … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी निधी मंजूर, पहा सविस्तर

shetkari karjmukti yojana

Shetkari Karjmukti Yojana : महाराष्ट्रात गेल्या महा विकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतच प्रोत्साहन अनुदान देण्याचा देखील निर्णय घेतला. दरम्यान राज्यात कोरोना आणि सत्तांतर यामुळे हा निर्णय गेल्या महाविकास आघाडी … Read more

Old Pension Scheme News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार? माजी मुख्यमंत्री म्हणताय..; होईल, पण…..

maharashtra old pension scheme

Old Pension Scheme News : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणी करत आहेत. खरं पाहता, 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ओ पी एस लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या एनपीएसस योजनेत मोठ्या प्रमाणात दोष आढळत असल्याने कर्मचाऱ्यांकडून या योजनेचा अगदी सुरुवातीपासून … Read more

जुनी पेन्शन योजना : OPS योजनेसाठी महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी घेतली ‘ही’ शपथ ; राजकर्त्यांना फुटणार घाम, लागू होणार ओपीएस?

maharashtra old pension scheme

OPS Scheme News : 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ओ पी एस अर्थातच जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शन योजनेचा म्हणजेच एनपीएसचा मोठा विरोध संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी ओ पी एस योजना … Read more

Magel Tyala Shettale Anudan : मागेल त्याला शेततळे अनुदानात 25 हजाराची वाढ ; महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन

Farm Pond Subsidy

Magel Tyala Shettale Anudan : खरं पाहता कोरोनापासून मागेल त्याला शेततळे योजना बंद झाली होती. मात्र आता ही योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या स्वरूपात आणि नावात आता मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता मागेल त्याला शेततळे योजना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या नवीन नावाने सुरू करण्यात आली आहे. … Read more

खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदानावर शेतजमीन मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Agriculture News

Agriculture News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. यामुळे देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच भूमिहीन शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अशीच एक कल्याणकारी योजना राबवली जाते ज्याच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजुरांना शेतजमीन अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचे नाव आहे कर्मवीर दादासाहेब … Read more

महाडिबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी अभिशाप ! 50 लाख शेतकऱ्यांना बसला याचा फटका, निवड होऊन देखील अनुदान मिळाले नाही ; वाचा काय आहे नेमका माजरा

mahadbt portal

Mahadbt Portal : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून बळीराजांना आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी, त्यांना शेती करताना सोयीचे व्हावे या अनुषंगाने अनुदानाचे प्रावधान केलेले असते. राज्यात यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी तसेच अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये फायदा व्हावा या अनुषंगाने यांत्रिकीकरण योजना राबवली जात आहे. … Read more

Ahmednagar Breaking : आई कामाख्या देवीने सद्बुद्धी दिली ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 138 कोटींच्या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हिरवा कंदील

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर दक्षिण मधील कर्जत जामखेड मतदारसंघासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एका महत्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आई कामाख्या देवीने मुख्यमंत्री महोदयांना सद्बुद्धी दिली अशा चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्या … Read more

भले शाब्बास मायबाप शासन ! ‘या’ योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी 104 कोटींचे अनुदान मंजूर ; 30 नोव्हेंबर आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

farmer scheme

Farmer Scheme : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. म्हणून देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. महाराष्ट्र राज्य शासन देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना राबवत आहे. यामध्ये फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे हेतू भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा … Read more

NPS Pension : दिरंगाई करू नका! निवृत्तीनंतर तुम्हाला महिन्याला मिळतील 2 लाख रुपये, अशाप्रकारे करा गुंतवणूक

NPS Pension : अनेकजणांना आपल्या म्हातारपणाची (Old age) काळजी सतावत असते. आपले म्हातारपण चांगले जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. (Central Govt Scheme) जर तुम्हालाही ही काळजी सतावत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही जर आतापासून पैसे वाचवायला सुरुवात केली तर तुमचे म्हातारपण चांगले जाऊ शकते. सरकार अनेक योजना राबवत आहे तुमची निवृत्ती सुरक्षित … Read more