सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सामुहीक प्रयत्न करुनच पुढे जावे लागेल – शालिनीताई विखे पाटील
अहमदनगर लाईव्ह24 टीम / लोणी :- सहकारी साखर कारखानदारी ही आव्हानात्मक परिस्थितीतुन मार्गक्रमण करीत आहे. अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे कारखान्यांसमोर मोठा पेच नेहमीच उभा राहातो. अडचणीवर मात करुन सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सामुहीक प्रयत्न करुनच पुढे जावे लागेल असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन … Read more