औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की … Read more

Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतरावरून शरद पवारांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले …तर लोकांना अधिक आवडले असते

Sharad Pawar : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना दोन शहरांचे नामांतरण केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाबद्दल काहींनी कौतुक केले आहे तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत. … Read more

Eknath Shinde : शरद पवारांच्या भेटीवर एकनाथ शिंदेचा मोठा खुलासा म्हणाले, शरद पवारांशी भेट…

मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashtra) नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली असल्याची चर्चा अख्या महाराष्ट्रात रंगली होती. मात्र या सर्व चर्चांना एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या फोटो मागील खुलासा केला आहे. शरद पवार आणि एकनाथ … Read more

शरद पवारांशी कोणतीही भेट झाली नाही; एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो जुना असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. माझी आणि शरद पवारांची नुकतीच कोणतीही भेट झालेली नाही. प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेला फोटो जुन्या भेटीचे आहेत, असेही स्पष्टीकरण … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेवर नाराज असलेल्या आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला होता. अनेक बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबाबत अनेक तक्रारी देखील केल्या. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात भाजपसोबत युती करत शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यात विशेष अधिवेशन सुरु असताना सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी … Read more

शरद पवारही धक्का देणार, की आमदारांचे ऐकणार?

Maharashtra news: नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता विरोधी पक्ष नेता कोण असणार, याकडे लक्ष लागले आहे. संख्याबळानुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे पुढे आली आहेत. काल झालेल्या बैठकीत बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना हे पद देण्याची मागणी केली आहे. यावर अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत. … Read more

नीलेश लंके अधिवेशनाला गैरहजर, चर्चा तर होणारच…

Ahmednagar News : विधानसभेच्या आधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असतानाही राष्ट्रवादीचे काही आमदार गैरहजर होते. त्यातील काहींच्या गैरहजेरीला तशी सबळ कारणे होते. मात्र, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील आमदार नीलेश लंके यांच्या गैरहजेरीची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. लंके आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात … Read more

बिग ब्रेकिंग : ‘हा’ निर्णय शरद पवारांसाठी धक्का

Maharashtra news :महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुवस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शरद पवारांसाठी धक्का आहे. कारण ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात कुस्ती स्पर्धा आयोजित करणे आणि अन्य निर्णय घेतले जातात. राज्यात कुस्ती … Read more

महाविकास आघाडीचे शिल्पकार अडकले चौकशीच्या फेऱ्यात, पवारांनाही नोटीस

Maharashtra Politics : राज्यात सत्तांतराचा खेळ रंगत असताना महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोघेही सध्या केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. पवार यांना आयकर खात्याने (आयटी) नोटीस पाठवली आहे. तर राऊत यांना इडीचे समन्स आले आहे. राऊत यांना दोन दिवसांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. त्यामध्ये … Read more

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेचं पहिलं ट्वीट, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक…

मुंबई : राज्यातील राजकारणात राजकीय भूकंपादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिले ट्विट (Tweet) केले असून राजकीय चर्चा वेगाने वाढू लागल्या आहेत. काय आहे ट्विट? आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण … Read more

एकनाथ शिदेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे? पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

दिल्ली : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. यावेळी त्यांच्यासोबत काही आमदारदेखील आहेत. जवळपास एकनाथ शिंदे यांनी २९ आमदारांना घेऊन बंड पुकारल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत नवी दिल्लीत (Delhi) शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात (Maharashatra) जे झालं ते जगाच्या समोर आहे, … Read more

पवारांवर आरोप करताच आणखी एका नेत्याला केंद्राची सुरक्षा

Maharashtra news : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना केंद्रीय गृहखात्याने वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेल्या भाजपशी संबंधित नेत्यांच्या संख्येत … Read more

‘शरद पवारांनी पाठिंबा दिला तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील (Maharashatra) राजकारणात अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे नाव पुन्हा चर्चेत येऊ लागले आहे. कारण त्यांनी थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (election of the President) मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना बिचकुले यांनी राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी महत्वपूर्ण विधान केले आहे. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीअध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं … Read more

केतकी चितळेला जामीन मंजूर, तरीही रहावे लागणार तुरुंगातच, कारण…

Maharashtra news : अभिनेत्री केतकी चितळेला ॲट्रॉसिटी प्रकरणात जामीन मंजूर. ठाणे सत्र न्यायालयाकडून २५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी २१ जूनपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. केतकी चितळेविरोधात २०२० मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक … Read more

चौंडीतील मागणीची शरद पवारांकडून पूर्तता, वाफगावचा किल्ला…

Maharashtra news : चौंडी येथे ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार व होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली एक मागणी पवार यांनी काही दिवसांतच पूर्ण केली आहे. श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगावच्या किल्ल्यातील रयत शिक्षण संस्थेची शाळा अन्यत्र … Read more

“शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार असतील तर मला आनंदच होईल”

मुंबई : महाराष्ट्रात (Maharshtra) नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली आहे. यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) वाकयुद्ध सुरु झाले आहे. भाजपकडून (BJP) शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. राज्य सभा निवडणुकीमध्ये भाजपने … Read more

भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादीला, पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Maharashtra news : राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ते शनिवारी सकाळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विरोधकांच्या गटातील एका आमदाराने मला सांगून प्रफुल्ल पटेल यांना मत दिले होते. मी राष्ट्रवादीला मत देणार असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. भाजपच्या गटात असे … Read more

राज्यसभेच्या निकालावर शरद पवारांकडून फडणवीसांचे कौतुक; म्हणाले, धक्का…

मुंबई : राज्यसभेची निवडणूक झाली असून निकाल (Rajya Sabha Election Results 2022) लागला आहे. या मतमोजणीनंतर अखेर राज्यसभेच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर मात केली आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. या निकालावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते … Read more