सहकारी संस्थांचे वाटोळे करण्याचे काम कर्डिलेंनी केले, शिवसेनेच्या नेत्याचा थेट आरोप
Ahmednagar News : नगर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे वाटोळे करण्याचे काम माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी केले असून त्यांची नगर बाजार समितीत असलेली दहशत या निवडणुकीत महाविकास आघाडी मोडीत काढणार असून मोठ्या मताधिक्क्याने बाजार समितीत सत्ता मिळविणार असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास … Read more