Ration Card : राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी..! शिंदे सरकार दिवाळीला देणार मोठी भेट, फक्त 100 रुपयांत मिळणार किराणा…

Ration Card : महाराष्ट्र (Maharashatra) राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी (ration card holders) मोठी बातमी आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून (Central and State Govt) गरीब आणि शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनसह अनेक विशेष सुविधा पुरविल्या जातात. यावेळी दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील शिंदे सरकारने (Shinde Govt) शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने गरिबांना 100 रुपयांची सरकारी भेट (Gift) जाहीर केली आहे. … Read more

बारा आमदारांच्या त्या यादीसंबंधी शिंदे सरकारचा हा निर्णय

Maharashtra News:गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या बारा आमदारांच्या यादीसंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित असलेली ही याची सरकारने मागे घेतली आहे. आता सुधारित यादी दिली जाणार आहे. त्यामुळे या बारा जागांवर शिंदे गट व भाजप समर्थकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव … Read more

7th Pay Commission : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! शिंदे सरकारकडून महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ; सोबतच…

7th Pay Commission : महाराष्ट्रातील (Maharashtra) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Employees) मोठी खुशखबर असून मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने (Shinde Govt) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या (State Government Employees) महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. 17 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ … Read more

Petrol Price Today : स्वातंत्र्यदिनानंतर पेट्रोल, डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या आजचे दर

Petrol Price Today : गेल्या काही दिवसात पेट्रोल व डिझेलच्या (diesel) दारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ (growth) झाली होती. मात्र 15 ऑगस्टच्या (15 August) दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात (पेट्रोल-डिझेलची किंमत) कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्राव्यतिरिक्त (Maharashatra) उर्वरित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल सुमारे तीन महिन्यांपूर्वी 22 मे रोजी दिसून आला होता. केंद्र सरकारने … Read more

शिंदे-फडणवीस सरकार महिन्याचे झाले

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन आज ३० जुलै रोजी बरोबर एक महिना पूर्ण झाला. मधल्या काळात या सरकारने अनेक धडाकेबाज निर्णय घेतले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात मात्र अद्याप यश आलेले नाही. तर दुसरीकडे अपात्रतेची टागंती तलवारही कायम आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड करून भाजप सोबत … Read more

१०४ मदरशांना शिंदे सरकारने दिले पावणे चार कोटी रूपये

Maharashtra News:राज्यातील मदराशांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणासोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्र व विविध भाषा विषयांचे शिक्षण देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा अधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हणजे ऑक्टोबर २०१३ पासून ही योजना सुरू झाली आहे. यासाठी नोंदणीकृत मदरशांना निधी देण्यात येतो यावर्षी अर्थसंकल्पात मंजूर असलेला ३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराला स्थगिती नाही, फडणवीसांनी सांगितला असा अर्थ

Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढील १ ऑगस्ट ही तारीख देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सत्तेची परिस्थिती जैसे थे ठेवावी, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार का? त्याला स्थगिती आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराला स्थगिती देण्यात आलेली … Read more

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे नगरमध्ये सेलीब्रेशन…!

Ahmednagar News:आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंच निवड, या निर्णयाला शिंदे सरकार मंत्रिमंडळाने मंजुरी देत त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे नगर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच कार्यकर्त्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे सरपंच … Read more