शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत ! विखे, थोरात आणि आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला, पण कोण ठरणार किंगमेकर ?

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट देऊन एक मोठी खेळी खेळली आहे. एवढेच नाही तर या दोन्ही नेत्यांना कडवी … Read more

रामदास आठवले यांना शिर्डीच तिकीट मिळालं नाही म्हणून रिपाईचा मोठा निर्णय, महायुतीच्या उमेदवारांचे काम करणार नाहीत, तर……

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. ठाकरे गटाने या जागेवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली आहे. दुसरीकडे महायुतीकडून शिर्डीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे. शिंदे गटाने या जागेवरून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, शिर्डीच्या … Read more

…. म्हणून मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही, रामदास आठवले यांचे विधान

Shirdi Loksabha Election

Shirdi Loksabha Election : अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ या दोन जागांवरील महायुती मधील आणि महाविकास आघाडी मधील अधिकृत उमेदवार नुकतेच ठरले आहेत. यानुसार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाने उमेदवार दिलेला आहे. या जागेवर भाजपाने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. दुसरीकडे नगर दक्षिण मधून महाविकास … Read more

महाविकास आघाडीचा शिर्डीचा उमेदवार ठरला, पण UBT शिवसेनेसह मविआत भाऊसाहेबांचा विरोध वाढला, ठाकरे उमेदवार बदलणार का ?

Shirdi Loksabha Election

Shirdi Loksabha Election : सध्या अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चे बांधणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. यामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन महायुतीकडून बीजेपीचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील … Read more

महाविकास आघाडीच ठरलं ! उबाठा शिवसेनेच्या संभाव्य 16 उमेदवारांची यादी समोर, शिर्डीत कोणाच्या हाती मशाल ?

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena Candidate List

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena Candidate List : महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून कमालीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरीदेखील महायुती मधील मित्र पक्षांमध्ये आणि महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला फिक्स झालेला नाही. जागा वाटपावरून सध्या दोन्ही गटात ‘बैठक पे बैठक’ असे सत्र सुरू आहे. … Read more

निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का ! शिर्डीतला ‘हा’ बडा नेता शिंदे यांच्या गटात, आता कसं राहणार शिर्डी लोकसभेच समीकरण ?

Shirdi Loksabha Election

Shirdi Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर येत आहे. ती म्हणजे उबाठा शिवसेना पक्षातील शिर्डीमधील एक बडा नेता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ठाकरे यांच्या गटाला … Read more