अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! शिर्डी ते तिरुपती दरम्यान चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक पहा….

Shirdi - Tirupati Railway

Shirdi – Tirupati Railway : महाराष्ट्रातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की रेल्वेने शिर्डी ते तिरुपती दरम्यान विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र तिरुपतीला जातात. तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वाधिक मोठे मंदिर आणि करोडो … Read more

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरातून शिर्डी आणि शेगाव साठी सुरू होणार नवीन बससेवा, वाचा सविस्तर

ST Bus Service

ST Bus Service : एस टी महामंडळाच्या लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटी महामंडळाने श्रीक्षेत्र शिर्डी आणि शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता एक नवीन बस सेवा सुरू केली आहे. उपराजधानी नागपूर येथून नवीन बस सेवा सुरू होणार असून यामुळे नागपूरहून शेगावला आणि शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळेल अशी … Read more

तृतीयपंथी चालविणारे राज्यातील पहिलं शेळीपालन केंद्र चितळी येथे साकार ! तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी नवी वाट

Shirdi News : समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहाता तालुक्यातील चितळी येथे तृतीयपंथीयांच्यावतीने चालविण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केला आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे, अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव … Read more

आनंदाची बातमी ! शिर्डी मधील ‘या’ रस्त्यासाठी 230 कोटी रुपयांचा निधी मंजूर, कोणत्या गावांना होणार फायदा? वाचा….

Shirdi News

Shirdi News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही महाराष्ट्रात रस्त्यांच्या विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरात सुद्धा रस्त्यांच्या कामांनी चांगलाच वेग पकडलेला आहे. दरम्यान, येत्या दोन वर्षांनी अर्थातच 2017 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा आयोजित होणार असून या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नुकताच एक … Read more

शिर्डी, अक्कलकोट, गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी नवीन बससेवा सुरु ! कस आहे वेळापत्रक ? रूट पहा…

Maharashtra Bus

Maharashtra Bus : राज्यातील शिर्डी, अक्कलकोट आणि गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा सिझन सुरू आहे आणि अनेक जण पिकनिकसाठी बाहेर पडत आहेत. पिकनिक साठी बहुतांशी लोक तीर्थक्षेत्रावर जातात. यामुळे सध्या राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या … Read more

पुणे अन नगरकरांसाठी खुशखबर ; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार ! प्रवाशांचा 60 किलोमीटरचा फेरा वाचणार, 154 कोटी रुपये मंजूर

Ahilyanagar News

Ahilyanagar News : पुणे आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे ते नगर जिल्ह्यातील शिर्डी यादरम्यानचा प्रवास आगामी काळात आणखी सोयीचा आणि सुपरफास्ट होणार आहे. कारण की जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रस्ते मार्ग प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. कारण, पुणे ते शिर्डी … Read more

गुढीपाडव्याच्या दिवशी साई संस्थानचा मोठा निर्णय ! शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण

Shirdi News

Shirdi News : साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर आज संपूर्ण राज्यभर गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. दरम्यान गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर संपूर्ण देशातील साई भक्तांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. दरवर्षी साईनगरी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोच्या घरात असते. मात्र दर्शनासाठी येताना अनेकदा … Read more

आधी प्रेमविवाह नंतर भांडणे ! नवऱ्याने मित्रांच्या सोबतीने केले बायकोला किडनॅप.. अखेर शिर्डीतून सुटका, धक्कादायक थरार..

Shirdi News : प्रेम होणं किंवा प्रेमविवाह करणं हे आता समाजाचा एक भाग बनले आहे. आता प्रेमविवाह किंवा प्रेम या गोष्टींकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले जाते. बऱ्याचदा ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच व्यक्तीशी लग्न व्हावं यासाठी तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. परंतु हे प्रेमविवाह सर्वांचेच शेवटपर्यंत टिकतात असे नाही. अनेक प्रेमवीरांचे संसार अर्ध्यात संपलेले आहेत. दरम्यान आता … Read more

शिर्डीची राज्यभर चर्चा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही…महाराष्ट्रात एक नवा आदर्श ?

sai baba

Shirdi News : शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय कार्यपद्धती राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी शिर्डीच्या नागरी व्यवस्थापनात केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग आणि प्रभावी निर्णय प्रक्रिया अनेक नगरपरिषदा व महापालिकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी राज्यभरातील नगरपरिषद अधिकारी शिर्डीला भेट देत आहेत. दिघे यांचा ‘विकास पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा आदर्श … Read more

अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतो ! सुजय विखेंच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून निषेध, म्हणाले अडचण असेल तर…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र, नगर दक्षिणचे माजी खासदार भाजप नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी साईनगरी शिर्डीत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मोफत जेवणाबद्दल एक विधान केले होते आणि त्यानंतर सगळीकडे या विधानाची चर्चा आहे आणि त्यांच्यावर जोरदार टीका देखील … Read more

शिर्डी : माजी खा. सुजय विखे पाटील यांनी केले महसूल मंत्री बावनकुळे यांच्या गाडीचे सारथ्य ! बावनकुळे म्हणतात….

Shirdi News

Shirdi News : पुढील महिन्यात श्रीक्षेत्र शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे महा अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. याच महा अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे नवोदित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी साईनगरी शिर्डीत दाखल झालेत. यावेळी त्यांनी साईबाबांची आरती केली अन दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. महत्त्वाची बाब … Read more

याला म्हणतात खरी श्रीमंती ! 85 वर्षीय फकीर बाबाने 3 लाखांची कमाई साईचरणी केली अर्पण, जमीन विकून दिले दान

Shirdi News

Shirdi News : श्रीक्षेत्र शिर्डी येथील साई बाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो, लाखों भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यातील अनेक भाविक साईबाबांच्या चरणी हजारो, लाखो, करोडो रुपयांचे दान देतात. काही जण सोने-चांदी, हिरे-मोती दान करतात. पण, महाराष्ट्रातील हिंगोली येथील ८५ वर्षीय नरसिंहराव बंडी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई साईचरणी अर्पण केली आहे. नरसिंहराव यांनी आपल्या संपूर्ण … Read more

साईनगरी शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी साई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार, कारण काय ?

Shirdi News

Shirdi News : करोडो भाविकांचे श्रद्धास्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील भाविक येतात. दररोज शिर्डी मध्ये हजारो लोकांची गर्दी असते. सणासुदीच्या दिवसांमध्ये अन सुट्ट्यांच्या कालावधीत तर ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. वर्ष एंडिंगला देखील ही गर्दी वाढत असते. दरम्यान जर तुम्हीही … Read more

Shirdi News : सलग आठ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्‍व करण्‍याची संधी दिल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलाय : आ. राधाकृष्ण विखे पाटील

Shirdi News

Shirdi News : शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विक्रमी मताधिक्यांनी विधानसभेवर पाठवले आहे. विखे पाटील यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली. खरे तर शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. ते १९९५ पासून सलग या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते सर्वप्रथम 1995 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत … Read more

शिर्डी मध्ये आमची दहशतच आहे, पण…..; सुजय विखे पाटील यांचा पलटवार !

Shirdi Politics News

Shirdi Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सबंध महाराष्ट्रात जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे फायर ब्रँड नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास आघाडी कडून जोरदार प्रचार सुरू आहे. या मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे … Read more

शिर्डीत महाविकास आघाडीकडून ‘हा’ उमेदवार मैदानात उतरणार ? पण, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवणे सोपे नाही ! कारण……

Shirdi News

Shirdi News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खरे तर निवडणूक आयोगाने नुकत्याच निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. पण, या दोन्ही गटांकडून अजून … Read more

तिरुपती मंदिराप्रमाणेच शिर्डीतील साईबाबांच्या लाडूंवरुन सुद्धा मोठा वाद पेटला होता, तब्बल साडेचार लाख लाडू केले होते नष्ट, पण खरं कारण काय होत ?

Shirdi News

Shirdi News : सध्या संपूर्ण देशभर एका प्रकरणाची विशेष चर्चा सुरू आहे आणि ते प्रकरण आहे तिरुपती मंदिरातील लाडूंचे. तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद रुपी जे लाडू दिले जातात त्या लाडूंमध्ये चक्क जनावरांची चरबी आणि माशांचे तेल आढळून आले आहे. तिरुपती मंदिरात संपूर्ण देशभरातील किंबहुना संपूर्ण जगातील हिंदू सनातन धार्मिक लोक गर्दी करत असतात. यामुळे जेव्हापासून … Read more

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी व रोष…

Shirdi News

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी व रोष असल्याने ते निवडून येणार नाही असे जनतेचे ठाम मत आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवावी असा लोकांकडून आग्रह आहे जनतेच्या इच्छेला प्रतिसाद देत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. उमेदवार बदलला तर जागा वाचेल त्यामुळे मी या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्यावी … Read more