“राणा यांना पाणी दिलं नाही… या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही”

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) कौर यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या वक्तव्यानंतर आणि शिवसैनिकांनी (Shiv Sainik) निदर्शने केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर बऱ्याच तक्रारी नवनीत राणा यांनी केल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही नवनीत राणा यांचा छळ होत … Read more

“सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही, मरायला आणि मारायला तयार आहे”

नागपूर : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे (Shivsena) फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याच्या पाठीमागे असलेल्या भाजपला चांगलाच इशाराच दिला आहे. ते म्हणाले, … Read more

“मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती”

मुंबई : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिक पहारा देऊन बसले आहेत. मात्र रात्री मातोश्रीबाहेर वेगळाच प्रकार घडला आहे. भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे मातोश्रीबाहेरून जात असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या … Read more

“70 ते 80 टक्के शिवसैनिक भाजप सोबतच राहतील”

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक (Kolhapur North Assembly Election) लागली आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) ने या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप आणि काँग्रेसचा जरी उमेदवार उभा असला तरी मात्र टीकास्त्र शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये रंगताना दिसत आहे. शिवसेना जरी महाविकास आघाडी सरकार मध्ये असली तरी शिवसेनेचे कार्यकर्त्ये काँग्रेसला मतदान करणार का? … Read more