हो.. आहे मी पवारांचा चेला ! पण.. ही भाषा तुम्हाला शोभत नाही; संजय राऊत आक्रमक

नवी दिल्ली : आज शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी दिल्लीमध्ये (Delhi) पत्रकार परिषद (Press conference) घेत भाजपवर (Bjp) व ईडीवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या अनेक प्रश्नाची आक्रमकपणे उत्तरे दिली आहे. यावेळी ते शरद पवार(Sharad Pawar) तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचे म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडीतील (Mahvikas aaghadi) नेतेही … Read more

तपास यंत्रणांना टार्गेट दिले जाते, त्यांच्या टार्गेटवर शरद पवार; संजय राऊतांच्या खळबळजनक दावा

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तपास यंत्रणांच्या (ED) बाबतीत एक दावा केला आहे. यामध्ये त्यांनी तपास यंत्रणांना टार्गेट दिले जाते, असा खळबळजनक दावा केला आहे. यावेळी राऊत म्हणाले की, तपास यंत्रणांना टार्गेट दिलं जातंय, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केलाय. तर तपास यंत्रणांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचे (Ncp) सर्वेसर्वा शरद पवारांसह (Sharad … Read more

राणेंचा आवाज बंद करायची शिवसेनेची औकात नाही; निलेश राणेंचा हल्लाबोल

रत्नागिरी: भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) एक दिवस शिवसेना संपवतील आणि ते राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमधून खासदार होतील, असा टोलाही त्यांनी राऊतांवर लगावला आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत संजय राऊत यांना टार्गेट केले आहे. ते यावेळी म्हणाले … Read more

पंतप्रधान मोदींसाठी निवडणुका म्हणजे एक उत्सव ! संजय राऊतांचे रोखठोक विधान

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर रोखठोक विधान केले आहे. यावेळी त्यांनी मोदींसाठी निवडणुका (Elections) म्हणजे एक उत्सव असल्याचे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले, मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक … Read more

संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला राज ठाकरेंचे प्रतिउत्तर; म्हणाले, बडबड करण्याची सवय लावावी..

ठाणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी ते आमदार राजू पाटील (Raju patil) यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा एकेरी वाक्यात त्यांनी राऊतांना … Read more

‘शिवसेनेच्या न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी’; सुजय विखे-पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल

अहमदनगर : भाजपचे (Bjp) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मोठमोठ्या शब्दात काँग्रेस (Congress) पक्षावर हल्लाबोल केला आहे. पाच राज्यात विधानसभा निकालावर (Assembly results) ते बोलत होते. या पाचही राज्यात काँग्रेसचा मोठ्या अंकांनी पराभव झाला आहे, यामुळे ‘मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार … Read more

तुम्हीही पैलवान, आम्ही ही पैलवान! मुंबईचे घोडामैदान दूर नाही; गुलाबराव पाटलांचा इशारा

लासलगाव : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावच्या ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजप (Bjp) व नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांना इशारा दिला आहे. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पाच राज्यांच्या निकालांमध्ये चार राज्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेत गेल्या पंचवार्षिकमध्ये युती … Read more

Goa Assembly Election Result : जी किशन रेड्डींचे भाजपकडून कौतुक; गोव्यातील विजयाआधीच दिला होता ‘हा’ कौल

गोवा : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly election results) लागले असून या निवडणुकांमध्ये भाजपला भरगोस यश मिळाले आहे. यामुळे भाजप (Bjp) पक्ष अजून मजबूत झाला आहे. गोवा विधानसभा मध्ये देखील भाजपने झेंडा फडकवला आहे. या विजयामागे विकास मंत्री जी किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांचा मोठा हातभार असल्यामुले भाजपकडून त्यांचे … Read more

Election Result 2022 : “कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, पुन्हा लढू”; निवडणूक निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. मात्र शिवसेनेला (Shivsena) कुठेही यश आल्याचे चित्र दिसत नाही. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना कुठेही यश आल्याचे दिसत … Read more

मोहित कंबोज यांचा संजय राऊतांवर ट्विटर वरून वार; म्हणाले, “जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना…”

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजपने (BJP) ५ पैकी ४ ठिकाणी विधासभेवर कब्जा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेते महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांना डिवचायची एकही संधी सोडत नाहीयेत. महाविकास आघाडी सरकारचे आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे सतत भाजप नेत्यांच्या टार्गेटवर असतात. त्यामुळे आता मोहित … Read more

ये तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है; भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला डिवचलं

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ ठिकाणी भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) डिवचायला सुरुवात केलेली दिसत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गोव्यात (GOA) उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांच्या पदरी फक्त निराशाच आली असल्याचे दिसत … Read more

Assembly Election Results 2022: ‘वेट अँड वॉच’ संजय राऊतांची भूमिका, निवडणुकीचे निकालाबाबत केला विश्वास साध्य

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक (Five State Elections 2022) निकालाची प्रतीक्षा देशाला लागली आहे. तर गोव्यात ( Goa Elections result 2022 ) भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीनेही (Ncp) या निवडणुकीला रंगत आणली आहे. निवडणुकीआधी तिकीट वाटपावरुन भाजपची (Bjp) डोकेदुखी वाढल्याचे दिसले होते. तर आता शिवसेना खासदार … Read more

“आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर नकलांवर नाही” संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत असताना चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची नक्कल करत त्यांच्यावर टोलेबाजी केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग … Read more

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्यावर कारवाई होणार? घरातून महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती

मुंबई : राज्यात आयकर विभाग (Income Tax) आणि ईडीचे (ED) धाडसत्र सुरु आहे. अनेक मंत्र्यांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने काल धाड टाकली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप … Read more

अण्णा हजारे म्हणतात ‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी यासंबंधीचे पत्र सरकारला ३ फेब्रुवारीलाच पाठवलं आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात … Read more

अरे बापरे… शिवसेनेच्या या बड्या नेत्याचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  सध्या राज्यातील आमदार खासदार, नेतेमंडळी हे कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. नुकतेच राज्य सरकारमधले १२ मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षातले जवळपास ७० आमदार सध्या करोनाबाधित आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या परिवारातल्या चार सदस्यांना करोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला … Read more