Sanjay raut : संजय राऊतांचे दहा मिनिटे पोलीस संरक्षण काढा, उद्या सकाळी ते दिसणार नाहीत, राणेंची थेट धमकी
Sanjay raut : आज खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ सदस्यांना चोरमंडळ म्हटल्याने विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ झाला. यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. यामुळे विधानसभेत आशिष शेलार यांनी राऊतांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. यामुळे सध्या राऊत अडचणीत आले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राऊतांचे … Read more