Gold Price Today: ग्राहकांना दिलासा ! सराफा बाजारात सोन्याची सातत्याने घसरण; आज 4516 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today: सणासुदीच्या काळात (festivals) भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्याच्या किमती (gold prices) सातत्याने घसरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून 24 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या खाली आहे. हे पण वाचा :- 5G Smartphone Under 15000: 15 हजारांच्या आता खरेदी करा ‘ह्या’ जबरदस्त 5G फोन; पहा संपूर्ण लिस्ट चांगली … Read more