2026 मध्ये चांदीची किंमत अडीच लाख रुपये प्रति किलो होणार ? तज्ञांचा अंदाज काय सांगतो
Silver Rate: नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. दरम्यान नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण नवीन वाहन नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहेत तर गुंतवणूकदार नवीन ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान जर तुम्हालाही नव्या वर्षात सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. विशेषता … Read more