Xiaomi Smartwatch : शाओमीने लाँच केले वॉटरप्रूफ स्मार्टवॉच, जाणून घ्या खासियत आणि किंमत
Xiaomi Smartwatch : बाजारात आता एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टवॉच लाँच होत आहेत. ज्यात अनेक शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतात. अनेक कंपन्या आपले स्मार्टवॉच बाजारात आणत असतात. Xiaomi ने आपले एक वॉटरप्रूफ स्मार्टवॉच लाँच केले आहे. कंपनीचे Xiaomi Watch S3 स्मार्टवॉच काळ्या, चांदीच्या आणि तपकिरी रंगाच्या पर्यायांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला … Read more