विरोधकांच्या काड्या आणि खोड्या विकासात बाधा…
अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-विरोधकांच्या काड्या आणि खोड्या विकासात सतत बाधा ठरतात. विकास कामांना प्राधान्य देत मागील प्रस्ताव मार्गी लावून मतदारसंघाचा नावलौकिक राज्यात वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. जळगाव ते चितळी या रस्त्याच्या कामाचे लोकार्पण त्यांनी केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १ कोटी ६० लाख ५१ हजार … Read more