जाणून घ्या कोरोना व्हायरसच्या टेस्टबद्दल महत्वाची माहिती खर्च, वेळ आणि सर्व काही….
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशात आणि राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मर्यादित ‘टेस्ट किट’चा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे आणि निदान यांची टेस्ट करण्यासाठी देशात ‘टेस्टिंग फॅसिलिटी’ मर्यादित आहेत. सध्या भारतात एका कोरोनाच्या टेस्टला जवळपास पाच हजारांचा खर्च येतो. काही खाजगी चाचणी संस्थांना पाच हजारांच्या दराने या चाचणीला परवानगी देण्याचा सरकारचा विचार … Read more