एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच मिळणार मोठी भेट ! कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीआधी जमा होणार ‘हा’ आर्थिक लाभ

St Employee News

St Employee News : एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर एसटी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यंदाचा दिवाळीचा सण गोड व्हावा यासाठी एसटी महामंडळाने ऑक्टोबर महिन्याचा त्यांचा पगार हा दिवाळीच्या आधीच जमा व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. महामंडळाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीच्या … Read more

गणरायाच्या आगमनापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्युज ! पगारात ‘इतकी’ वाढ होणार, संप मिटला

ST Employee News

ST Employee News : एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी वाहतूक कोलमडली होती. गणपतीच्या दिवसांमध्ये अनेक जण आपल्या मूळ गावाला परतत आहेत. महत्त्वाचे म्हणजे एस टी महामंडळाकडून अतिरिक्त बसेस देखील चालवल्या जात आहेत. पण अशा या परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत होता. मात्र या संपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या … Read more

एसटी कर्मचारी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी का करताय ? ‘या’ दोघांच्या वेतनात फरक किती ? वाचा…

ST Employee News

ST Employee News : एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या वाहक, चालक आणि वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्येही या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर संप पुकारला होता. यंदाही एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावा यासाठी पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे. कालपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू … Read more

मोठी बातमी! ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई; महामंडळाचे पत्र निर्गमित

St Workers News

St Workers News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता, एसटीचा प्रवास हा राज्यात सर्वाधिक केला जातो. गेल्या काही वर्षांपासून विशेषता कोरोना काळापासून एसटीची लोकप्रियता कमी होत चालली असली तरी देखील आजही सार्वजनिक वाहतूकीमध्ये एसटीचा बोलबाला कायम आहे. विशेष बाब अशी की, शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना 50 टक्के … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षात मिळणार ‘ही’ भेट; महामंडळाने घेतला निर्णय

ST Recruitment

St Employee News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून एसटी मधील वाहन आणि चालकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता एसटी वाहन आणि चालकांना आतापर्यंत तयार गणवेश दिला जात होता. मात्र आता महामंडळाने या वाहन आणि चालकांना वर्षाला दोन जोडी गणवेशासाठी कापड आणि पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठी नवीन वर्षात वाहन आणि … Read more

शब्द पाळला ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर; आता केव्हा मिळणार वेतन? वाचा

st employee news

St Employee News : राज्यात सध्या शासन आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठे मतभेद पाहायला मिळत आहेत. वास्तविक शासन आणि प्रशासन ही दोन्ही एकाच गाडीचे चाक. यामुळे शासन आणि प्रशासनाला जनतेच्या हितासाठी कार्य करणं आवश्यक आहे. पण राज्य कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने राज्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ निर्णय, कर्मचाऱ्यांचा मिळणार दिलासा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

st employee news

St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासनात विलीनीकरण करणे या आपल्या प्रमुख मागणीसाठी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. या संपातून एसटी कर्मचाऱ्यांची शासनात विलीनीकरणाची मागणी तर मान्य होऊ शकली नाही पण कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्यात आली. शिवाय राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी घेण्यात आली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना … Read more

एसटी कर्मचारी पुन्हा भडकले ! आता ‘या’ मागणीसाठी आझाद मैदानावर करणार आंदोलन, वाचा सविस्तर

ST Workers

ST Workers : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या आपल्या प्रमुख मागणीसहित वेळेवर कर्मचाऱ्यांना पगार मिळावा तसेच इतर काही तत्सम मागण्यासाठी हा संप त्यावेळी पुकारला होता. हा संप एसटी महामंडळाला देखील मोडीत काढता आला नाही. शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेले न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या … Read more

मोठी बातमी ! ‘या’ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त राज्य कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय; आता जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास…..

St Workers News

State Employee News : अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय झाला आहे. वास्तविक आरक्षित जागेवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या काही ठराविक कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे असा नियम आहे. अशा परिस्थितीत आता एसटी महामंडळाकडून आपल्या आरक्षित जागेवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय घेण्यात आला … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळण्याचा मार्ग झाला मोकळा; राज्य परिवहन आणि वित्त विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; वाचा सविस्तर

ST Workers

ST Employee News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाच्या परिवहन विभागाने आणि वित्त विभागाने मिळून एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा कायमचा निकाली निघाला आहे. वास्तविक पाहता गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा ऐरणीवर … Read more

शिंदे-फडणवीस सरकारमें है दम! हे सरकार जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग, वेळेवर वेतनही देईल; आता थेट ‘या’ व्यक्तीने दिले आश्वासन

maharashtra news

Maharashtra News : गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून उपोषणे, आंदोलने तर काही कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार देखील उपसले जात आहे. गेल्या वर्षी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी देखील शासनात विलीनीकरण करावे या आपल्या प्रमुख मागणी खाली इतर काही पूरक मागण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा संप पुकारला होता. विशेष बाब म्हणजे एसटी महामंडळाला हा संप मोडीत काढण्यास … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! वेतनासाठी राज्य शासनाकडून निधीची तरतूद; ‘या’ तारखेला होणार पगार, पण….

ST Workers

ST Employee News : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. जानेवारी महिन्यातील पेमेंट जे की फेब्रुवारी महिन्यातील दहा तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना देऊ करणे अपेक्षित होते ते वेतन आता आज 16 फेब्रुवारी रोजी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शासनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अखेर निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. खरं पाहता एसटी कर्मचाऱ्यांना … Read more

मायबाप कुठे नेऊन ठेवलाय पगार माझा? 14 फेब्रुवारी उजाडली तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नाही, नेमका पगार होणार कधी? सरकारने दिली ही माहिती

maharashtra news

ST Employee News : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विलंब होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून एकदाही वेळेवर वेतन मिळाले नसल्याचा मोठा आरोप सरकारवर लावला आहे. खरं पाहता एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आल आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला शासनाच्या मदतीवर विसंबून राहावे लागत आहे. वास्तविक गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात … Read more

St Employee News : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा, पहा काय आहे नेमका माजरा

maharashtra news

St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जस की आपणास ठाऊकच आहे गेल्यावर्षी राज्य कर्मचाऱ्यांनी सहा महिने संप पुकारला होता. या संप काळात या एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना आर्थिक अडचणींमुळे आपला संसाराचा गाडा हाकताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. विशेष म्हणजे या संप काळात 124 कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील … Read more

खरं काय ! कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारवर अवलंबून असणाऱ्या एसटी महामंडळाची 600 कोटीची थकबाकी शासनाकडे थकली ; नेमकं प्रकरण काय, पहा…..

maharashtra news

Maharashtra News : एसटी महामंडळाच्या बाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे. खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून विशेषता कोरोना काळापासून एसटी महामंडळ तोट्यात चालत असल्याचे सांगितले जात आहे. महामंडळाचा महसूल कमी झाल्याने महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासही सक्षम नसून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाच्या अनुदानावर आता अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, एसटी महामंडळाची जवळपास 600 कोटी रुपये शासनाकडे … Read more

State Employee News : काय सांगता ! एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनावर ; ‘त्या’ प्रलंबित मागण्यासाठी ‘या’ दिवशी होणार आंदोलन

maharashtra news

State Employee News : गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी महामंडळाला शासनात विलीन केले जावे अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. हा कर्मचाऱ्यांचा संप महामंडळाला चांगलाच दुःखदायी ठरला होता.st जवळपास चार महिने पूर्णपणे महामंडळाचे कामकाज ठप्प होते. यामुळे महामंडळाची आर्थिक हानी झाली होती. त्यावेळी हा संप … Read more

ST Employee News : देव पावला ! एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने दिला मोठा दिलासा ; संपकाळातील कर्मचाऱ्यांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

maharashtra news

ST Employee News : गेल्यावर्षी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप घडवून आणला होता. हा संप प्रचंड गाजला होता. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केले जावे या आपल्या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी जवळपास सहा महिने संप चालवला होता. हा संप मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला होता. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना आलेत बुरे दिन…! हजारो कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; काय आहे नेमकं कारण

maharashtra news

ST Employee News : महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना गेल्या दोन दिवसांत शिंदे फडणवीस सरकारकडून मकर संक्रांतीच्या प्रवाला मोठी भेट देण्यात आली आहे. खरं पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून के पी बक्षी समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत 10 जानेवारी रोजी स्वीकृत झाली. तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा देखील लाभ जुलै महिन्यापासून अनुज्ञय … Read more