सरकार चालवण्याची यांची लायकी नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी (ST staff) राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) या निवासस्थानाबाहेर केलेल्या हिंसाचार प्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली होती. सदावर्ते यांच्यावर मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणेसह आणखीन ३ जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे सदावर्ते यांना त्या त्या जिल्ह्यातील … Read more

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडीतील मुक्काम वाढणार

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर काल एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आक्रमकपणे आंदोलन केले आहे, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादीकडून (Ncp) संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सादवर्ते (Gunratan Sadavarte) यांना पोलिसांनी (Police) अटक केली असून आज त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज झालेल्या सुनवाणीत कोर्टाने सदावर्तेंना … Read more

शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाबाबत राज्यपालांकडून प्रतिक्रिया; म्हणाले, या घटनेला कोणीही…

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर काल एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आक्रमकपणे आंदोलन केले आहे, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादीकडून (Ncp) संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपवर (Bjp) हल्लाबोल केला आहे, तसेच या घटनेनंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या … Read more

शरद पवारांच्या घरापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्हणजे संशयास्पद; धनंजय मुंडे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला कुठेतरी ब्रेक लागला असताना आज पुन्हा या आंदोलनाने उसळी घेतली आहे, मात्र हे आंदोलन आता थेट राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST staff) शरद पवार यांच्या घरावर चप्पल आणि दगडफेकी करण्यात आली, यावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

“जे हजर झाले नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार” अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना खडसावले

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Staff) गेल्या काही दिवसापासून संप सुरु आहे. मात्र अजूनही एसटी कर्मचारी संप माघे घेयला तयार नाहीत. विलीनीकरणाच्या अटीवर ठाम राहून ते संप करत आहेत. मात्र आता परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. आजपासून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे अनिल परब … Read more

…अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी ! ‘त्या’कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री यांनी एस टी महामंडळाला राज्य शासनात विलगीकरण करून राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देऊन,आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे व एस टी कर्मचाऱ्यांना जीवदान द्यावे. अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पाथर्डी आगारातील … Read more