डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी धोक्यात, भाजपमधूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांना पाठबळ
Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. दरम्यान, या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. … Read more