‘लघुउद्योगांच्या निर्मितीला प्रोत्साहन  देणारा अर्थसंकल्प’

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- कोरोना संकटाच्या आव्हानात्मक  परिस्थितीनंतर सादर झालेला अर्थसंकल्प लघुउद्योगांना नव्या संधी देणारा आहे. यामाध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन् यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना खा.डॉ विखे पाटील म्हणाले की,शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल राखणारा … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीही सर्वांनी एकत्र येण्याची गरज

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-देशपातळीवर नगर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. येथील युवक शहराच्या प्रगतीसाठी उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीही सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार डाॅ. सुजय विखे यांनी नुकतेच केले. नगर जल्लोष ट्रस्टच्या संकल्पनेतून आणि हॉटेल द व्हिलेजच्या सहकार्याने जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची माहिती … Read more

अहमदनगर मतदारसंघासाठी विखेंच्या १२ अॅम्ब्युलन्स !

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- दक्षिण नगर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या दिमतीला आता नगरचे खासदार सुजय विखे यांनी १२ अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) दिल्या आहेत. प्रजासत्ताकदिनी त्यांचे लोकार्पण माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयात झाले. यावेळी नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, … Read more

जर कामात आडकाठी आणली तर पोलिस संरक्षणात काम करणार खा. सुजय विखे यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-नगर शहराला मुळाधरणावरून पाणीपुरवठा करणारी योजनेला सुमारे ४५ वर्षे झाली असल्यामुळे या योजनेला अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. त्याचबरोबर नगर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून मोठी लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी केंद्र सरकारच्यावतीने शहरातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी फेज २ पाणी योजनेचा निधी उपलब्ध … Read more

धनंजय मुंडे प्रकरणात खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत सध्या राज्यभर सुरू असलेल्या हनीट्रॅप चर्चेबाबत भाष्य करण्यास नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अनुत्सुकता दाखवली. एखाद्याच्या व्यक्तिगत विषयावर टिपणी योग्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात खा. डॉ. विखे शुक्रवारी दुपारी आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी … Read more

व्हीआरडीई स्थलांतराच्या चर्चेला पूर्णविराम; खासदार डॉ. सुजय विखे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-नगर येथील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत योजनेतून या संस्थेचे अधिक मजबुतीकरण करण्याची ग्वाही व्हीआरडीईच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी सांगितले. अहमदनगर येथील व्हीआरडीई संस्थेच्या … Read more

व्हीआरडीई ‘त्या’ चर्चांना मिळणार पूर्णविराम खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-येथील व्‍हीआरडीई स्‍थलांतरीत करण्‍याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या  नेतृत्‍वाखाली आत्‍मनिभर भारत योजनेतून या संस्‍थेचे अधिक मजबुतीकरण करण्‍याची ग्‍वाही व्‍हीआरडीईच्‍या पदाधिका-यांनी दिल्‍याने गेल्‍या दोन दिवसांपासुन सुरु झालेल्‍या या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला असल्‍याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. अहमदनगर येथील व्‍हीआरडीई संस्‍था स्‍थलांतराच्‍या संदर्भात … Read more

माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार विखेंची शिष्टाई असफल शेतकऱ्यांची फसवणूक थांबेपर्यंत आंदोलनावर ठाम : हजारे

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जो पर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक केंद्र सरकारकडून थांबत नाही तो पर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार सुजय विखे पाटील यांना सांगितले. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता या पाश्वर्भूमीवर माजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तर खासदार सुजय विखेंसह ते सर्व जण देणार राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-नैसर्गिक आपत्ती वगळता पुढील ७२ तासात डॉ.तनपुरे कारखाना सुरळित न चालल्यास मी व माझे सर्व संचालक मंडळ राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ असा इशारा खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी अधिकारी व कर्मचारी यांची बैठक पार पडली प्रसंगी डॉ.विखे बोलत होते. पुढे बोलताना डॉ.सुजय … Read more

खासदार सुजय विखे यांचे विरोधकांना खुले आव्हान ! म्हणाले फक्त एक . ..

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-अहमदनगर मध्ये पत्रकारांशी बोलताना शहराचे खासदार सुजय विखे यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत खुले आव्हान दिले आहे. अहमदनगरचे खासदार सुजय विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि , ‘केंद्र सरकारने केलेले कायदे चांगलेच आहेत. जरी त्यात काही त्रुटी वाटत … Read more

खासदार विखे म्हणाले…सत्ता येते जाते, खचुन जाऊ नका

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  सत्ता येते जाते, खचुन जाऊ नका असा सल्ला देत पक्ष बदल व सत्ता बदलामुळे सर्वात जास्त नुकसान आमचे झाले मात्र सत्तेसाठी आम्ही जगलो नाही असे स्पष्ट करत राजकारणाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर समाजकारणाच्या दृष्टीने काम करत आलो असल्याचे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत केले. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले साईबाबांच्या कृपेने जर मी केंद्रात मंत्री झालो तरी…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- आमच्या विरोधकांना नशिबाच्या जोरावर योगदानाच्या तुलनेत दुपटीने संधी मिळाली आहे. आमच्या वाट्याला मात्र संघर्ष आला आहे. सध्या लोक मला दोनच प्रश्न विचारतात की तुम्ही केंद्रात मंत्री होणार का? आणि राज्याच्या सरकारमध्ये बदल होणार का? साईबाबांच्या कृपेने जर मी केंद्रात मंत्री झालो, तरीही आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन. असे प्रतिपादन … Read more

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून खा. सुजय विखे म्हणाले कि….

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- भाजप नेत्या पंकजा मुंडे किंवा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तरी आम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. ऊसतोड कामगारांसाठी सर्वांनी मिळून काहीतरी करायला हवं. माझ्या, रोहित पवार, तसेच पंकजा मुंडे यांच्या शिक्षण संस्था आहेत, … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणतात हीच खरी संपत्ती

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-उपेक्षितांचे आशीर्वाद हीच खरी मौलिक संपत्ती आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी एसएनआरच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमात प्रवरा परिवार खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. कर्जत येथे एसएनआर लघु व मध्यम उद्योग विकास समूहाच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून “आपले गाव, … Read more

महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे – डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे आहे. नामदेव राऊत यांचा हा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून एसएनआर लघू व मध्यम उद्योग विकास समूहाच्या माध्यमातून ‘आपले गाव, आपला रोजगार’ या संकल्पनेचा प्रारंभ … Read more

विखे, पवार, मुंडे चला हवा येऊ द्या मध्ये…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-चला हवा येऊ द्या” च्या मंचावर अभिनेते श्री. स्वप्नील जोशी, भाजप राष्ट्रीय सचिव सौ. पंकजाताई मुंडे-पालवे, कर्जत-जामखेडचे आमदार श्री. रोहित पवार यांच्यासह मी व धनश्री. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झी मराठी वाहिनीवर दिनांक १४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता होणार आहे, अशी माहिती खा.डाॅ.सुजय विखे पाटील … Read more

खासदार विखे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला…

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- दक्षिण मतदार संघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आढावा बैठक घेऊन नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे सरसकट पंचनामे करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिरायत असलेल्या जमिनीवर शेती ज्याठिकाणी होते, त्यांना बागायत नोंद ७/१२ वर लावून घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील … Read more

खा.सुजय विखेंकडुन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना ‘ही’ दिवाळी भेट

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  साई मंदिर बंद असले तरी भाविकांना घरबसल्या साईंचा कृपाप्रसाद मिळावा यासाठी साई ब्लेसिंग बॉक्सची‌ संकल्पना राबवण्यात‌ आली आहे. भाजपचे खासदार ‌खा.सुजय विखे यांच्या‌ हस्ते ‌या ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचा शुभारंभ झाला. यावेळी खासदार सुजय‌ विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे तसंच‌‌ … Read more