निवडणुकीनंतर समज-गैरसमज झाले, पण आता ते सगळे संपले – खासदार सुजय विखे
अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्ह्यात रस्त्यांची वाट लागली आहे. जिल्ह्यात दोन मंत्री आहेत. एक प्रत्यक्षात मंत्री आहेत, तर दुसरे मंत्र्यासारखेच आहेत. दोघांच्याही मतदारसंघातून मोठे महामार्ग नगर शहराकडे येतात, पण आजवर त्या रस्त्यांसाठी त्यांनी किती निधी आणला ते सांगावे. सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली आहे खासदार विखे म्हणाले, … Read more