सातत्यातने लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या खा.विखे यांच्या ‘त्या’ बैठकीत सोशल डिस्टनसिंगचे तीन-तेरा
अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-के.के. रेंज संदर्भात दिल्लीत सरंक्षणमंत्री आणि लष्कर प्रमुख यांच्यासोबत चर्चा केली असून त्याचा तपशील माजी आ. शिवाजीराव कर्डिले आणि मी बाधित तालुक्यातील शेतकर्यांशी संवाद साधून त्यांना देणार असल्याचे खा.डॉ. विखे यांनी मागे म्हटले होते. आता याच अनुशंघाने पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे विखे यांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली. ‘के.के.रेंज प्रश्नी शेतकऱ्यांना … Read more