आमदार रोहित पवार म्हणाले नेत्यांना चांगले वाटावे म्हणून सुजय विखे…..

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- आज अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात रोहित पवार यांनी भेट देत कोरोनाच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर वक्तव्य केले. यावेळी त्यांनी खा.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. खा. सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते ‘अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार … Read more

खा. सुजय विखे म्हणतात, रोहित पवारांनी ‘हे’ थांबवले पाहिजे

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- खा. सुजय विखे हे जिल्हा परिषदमध्ये एका बैठकीच्या निमित्ताने आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे रोज भूमिपूजन व उद्घाटन करून गर्दी … Read more

‘राष्ट्रवादीने आधी स्वतःच पाहावं’; खा. सुजय विखे यांचा खा. शरद पवारांना टोला

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. शरद पवारांच्या या टीकेनंतर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील शरद पवारांनी केलेल्या राम … Read more

भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील हताश… म्हणाले मी एकटा पडलोय !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे.लॉकडाऊन बाबत डॉक्टर या नात्याने भूमिका मांडली. पण मलाही मर्यादा आहेत. प्रशासन माझे ऐकत नाही. मी एकटा पडलोय,’ असे हताश वक्तव्य भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पाच दिवसांचा कर्फ्यू लावावा, अशी … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले पाच दिवसांचा लॉकडाऊन झाला तर…

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात किमान 5 दिवसांचा लॉकडाऊन करावा या भूमिकेवर मी एक डॉक्टर म्हणून ठाम व आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन तुर्तास नगरमध्ये लॉकडाऊनची … Read more

खासदार सुजय विखेंचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र म्हणाले संचारबंदी करा, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसाची जनता संचारबंदी करा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खा. डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

खा.सुजय विखे म्हणतात, ‘आ.संग्राम जगताप यांच्या विरोधात प्रचार करणार नाही’

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण खात्याने परवानगी दिली असून हे काम कोणत्याही परिस्थितीत आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. या कामाच्या आड जे कोणी येईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे खा. सुजय विखे यांनी स्पष्ट केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉ. … Read more

अहमदनगर लॉकडाऊनबाबत खा. सुजय विखे यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता हजाराच्याही पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉ. विखे यांच्यासोबत … Read more

डॉक्टर नसलेल्या माणसाने आरोग्य यंत्रणेवर टिकाटिपण्णी करू नये…

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : आरोप-प्रत्यारोप करणे सोपे आहे. पण किमान डॉक्टर नसलेल्या माणसाने कुठल्याही आरोग्य विषयक यंत्रणेवर टिकाटिपण्णी करू नये. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सर्वच काम करीत आहेत. आम्ही सर्वच जण काम करीत आहोत. माझी सर्वच राजकीय लोकांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर व डॉक्टरांचे इक्यूमेंटवर टिकाटिपण्णी करू नये, असा टोला खा. डॉ. विखे … Read more

‘तनपुरे’ कारखाना ‘या’ तारखेला होणार सुरु

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : तनपुरे साखर कारखाना राहुरी तालुक्यासाठी कामधेनू आहे. हा कारखाना १५ आॅक्टोबरला सुरू होणार असल्याचे संकेत खासदार सुजय विखे यांनी दिले. याशिवाय कामगारांची थकीत देण्याचे संदर्भात तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आज तनपुरे साखर कारखान्यावर कामगारांनी डॉक्टर सुजय विखे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून तनपुरे कारखाना सुरू … Read more

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल – खासदार सुजय विखे-पाटील

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :   ‘महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल. ज्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचं सरकार मान्य नसेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षात यावे.त्यांना सत्ता, पद आणि सन्मान देखील मिळेल,’ अशी प्रतिक्रिया भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिली आहे. विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व करोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर … Read more

शिवसेना नगरसेवकांनी भाजपमध्ये यावे त्यांना पदे देऊ, सन्मान आणि सत्ताही देऊ !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  राज्यात स्वार्थ पोटी झालेली आघाडी जनतेला मान्य नाही. यामुळे जनतेला मान्य नसलेल्या आघाडीमुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसेल, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पा.यांनी व्यक्त केला. यावेळी पारनेर राजकीय घडामोडीवर विचारले असता, ते पुढे म्हणाले शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सेना स्वाभिमानी म्हटली जात होती. अजूनही शिवसेनावाल्याकडे … Read more

‘तनपुरे’चे धुराडे पेटवण्यासाठी विखे-कर्डिलेंचे मनोमिलन

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : विधानसभा निवडणुकीनंतर तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील व कर्डिले यांच्यात नाराजीनाट्य रंगले होते. कर्डिले यांनी तसेच जिल्ह्यातील काही नेत्यांनी विखे पाटील यांच्याविरुद्ध थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. या घडामोडींमुळे कर्डिले “तनपुरे’ कारखान्याला कोंडीत पकडतील, असे म्हटले जात होते. दरम्यान , बॅंकेची … Read more

महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असतं तर यापेक्षा चांगलीच परिस्थिती असती – खासदार डॉ.सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  राज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असून रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे,याबाबत बोलताना खासदार डॉ.सुजय विखे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.  मंत्र्यांचा ब्रेन लॉक झाला आहे. त्यामुळे अनलॉक काय करावं हे त्यांना कळेना झालं आहे. राज्यातील मंत्रीच लॉक झाले आहेत आणि जनता अनलॉक. अशी परिस्थिती निर्माण … Read more

खासदार सुजय विखे झाले आक्रमक, म्हणाले विघ्नसंतोषी लोकांकडून…

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तनपुरे साखर कारखान्याचे वाटोळे करून स्वत:च्या मालकीचा साखर कारखाना काढला. त्यांना कुणीही जाब विचारला नाही. मात्र, बंद पडलेला तनपुरे साखर कारखाना ज्यांनी सुरू केला, त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुरू आहे, असे स्पष्ट करत साखर कारखान्याला आजवर मदत करत आलेल्या माजी आमदार शिवाजी कर्डिले … Read more

खासदार सुजय विखे पाटलांनी लुटला पेरणीचा आनंद !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : खासदार सुजय विखे पाटलांनी आज जामखेड चुंबळी गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जावून शेतकर्यांंशी संवाद साधला.यावेळी त्यांनी शेतात पेरणी करण्याचा आनंदही लुटला.  राज्यात अनेक ठिकाणी बोगस कृषी निविष्ठा मुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली असून आधीच आसमानी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारच्या हलगर्जीपणामुळे सुलतानी संकटाला सुद्धा तोंड द्यावे लागत आहे. उच्च … Read more

सुजय विखेंना उमेदवारी का दिली? देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे उत्तर

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली असून या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. दी इनसायडर या यूट्यूब चॅनलसाठी पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी अनेक बाबींवर आपली भूमिका स्पष्ट केली. या मुलाखती मध्ये सुजय विखे पाटील … Read more

अहमदनगर च्या उड्डाणपूलाबाबत खासदार डॉ सुजय विखे म्हणाले….

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :   शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भातील 99 टक्के जागा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या उड्डाणपुलाचा विषय मार्गी लागेल असे प्रतिपादन खासदार डॉक्‍टर सुजय विखे यांनी केले. तसेच अमृत योजनेच्या संदर्भात अनेक ठिकाणी कामे संथ गतीने चालत असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब योग्य नसून तत्काळ कामे … Read more