रोहित पवारांच्या आजोबांचं निधन

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Ahmednagar News :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा म्हणजे सुनंदा पवार यांचे वडील मोहनराव नामदेवराव भापकर यांचं आज दुपारी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४:३० वाजता ढेकळवाडी, बारामती येथील भापकर वस्तीतील शेतात होणार आहे. भापकर यांच्या निधनामुळे आमदार पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम … Read more

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व … Read more

आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी पत्रकारांना दिला हा सल्ला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माणसाचे शरीराआधी मन आजारी पडतं, त्यामुळे चांगल्या व स्वस्थ शरीरासाठी मन सांभाळा. माणूस म्हणून जगण्यासाठी मनातला द्वेष काढून टाका. समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत रहावे. मात्र, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार रोहित दादा पवार यांच्या मातोश्री तथा बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा सुनंदाताई पवार यांनी पत्रकारांच्या … Read more