Ahmednagar City News : सुवेंद्र गांधींनी अर्बन बँक बुडविण्याचे देखील श्रेय घ्यावे !

Ahmednagar City News

Ahmednagar City News :आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामाचा धसका घेऊन अहमदनगर शहरातील काही स्वप्नाळु लोक सध्या उठसुठ आमदारांवर टिका करत आहेत. वास्तविक पाहता स्वतःचे राजकीय अस्तित्व संपण्याच्या स्थितीत असलेली ही मंडळी महापालिकेच्या निवडणुकीत निवडुन येऊ शकत नाही, हे सर्व शहरातील जनता जाणून आहे. कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेली ही मंडळी फक्त आमदारांचा व्यक्तिदोष या … Read more

माजी आमदाराच्या मुलाला पाठिंबा देण्यासाठी माजी खासदाराचे चिरंजीव आग्रही

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  माजी खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार न देता शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. अर्थात ज्या जागी ही पोटनिवडणूक होत आहे ती जागा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम … Read more

स्वबळावर निवडणूक लढवणार : माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  भिंगार शहरात भाजपची संघटनात्मक निवडणूक बिनविरोध झाली आहे. शहरात भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे लवकरच होणारी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे. प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार दिले जाणार आहेत. केंद्र सरकारकडून भिंगार शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन सुवेंद्र गांधी यांनी केले. भाजपच्या … Read more

नगर शहरात भाजपचे ८५ हजार ऑनलाइन सदस्य – सुवेन्द्र गांधी

अहमदनगर :- नगर शहर व उपनगरांमध्ये भाजपचे ८५ हजार ऑनलाईन सदस्य नोंदणी झाली आहे.पक्षाचे प्राथमिक सदस्य संख्या ३ हजार झाली आहे, तर सक्रीय सदस्यांची संख्या ९०० झाली आहे, अशी माहिती भाजपचे माजी गटनेते सुवेंद्र गांधी यांनी गुरुवारी दिली. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. नगर शहरातील केडगाव, भिंगार, मध्यनगर, सावेडी या उपनगरांमध्ये गेल्या पंधरा … Read more

पुत्र हट्टापुढे खासदार दिलीप गांधी हतबल…

अहमदनगर :- पुत्राच्या हट्टासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेत असताना दुसरीकडे पुत्रहट्टापुढे आता भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हतबल झाले आहेत. खासदार गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलली आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये … Read more