OnePlus Pad : वनप्लस टॅबलेटबाबत मोठा खुलासा ! जाणून घ्या किंमत आणि खासियत

OnePlus Pad : OnePlus बाजारात तगडे स्मार्टफोन लॉन्च करत आहे. अशा वेळी आता कंपनी बाजारात OnePlus Pad लॉन्च करणार आहे. या टॅबलेटबाबत काही महत्वाची माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वर्षाच्या सुरुवातीला, OnePlus ने Cloud 11 लाँच इव्हेंटमध्ये स्मार्टफोनसह इतर डिव्हाइसेस लाँच करण्यासोबत OnePlus पॅड सादर केला आहे. त्याच वेळी, आता कंपनीच्या पहिल्या टॅबलेटबद्दल … Read more

Reboot and Restart : रीबूट आणि रीस्टार्ट म्हणजे काय? दोन्हींमध्ये आहे मोठा फरक; जाणून घ्या

Reboot and Restart : स्मार्टफोन वापरणाऱ्या बऱ्याच लोकांना Reboot आणि Restart याबद्दल माहित नसेल. तसे तुम्हाला हे दोन्ही वैशिष्ट्य सारखेच वाटत असेल मात्र तसे नाही. आज आम्ही तुम्हाला या दोन्हीबद्दल माहिती देणार आहे. ज्यामुळे तुम्हाला Reboot आणि Restart याबद्दल माहिती होईल. बरेच लोक या वैशिष्ट्यांचा वापर करतात, परंतु त्यांना दोन वैशिष्ट्यांमधील फरक माहित नाही किंवा … Read more

Best Budget Tablet : नोकियाने लाँच केला स्वस्त टॅबलेट, जाणून घ्या वैशिष्ट्ये…

Best Budget Tablet

Best Budget Tablet : एचएमडी ग्लोबलने इंडोनेशियामध्ये नोकिया ब्रँडसह एक नवीन बजेट टॅबलेट लॉन्च केला आहे. नवीन Nokia T21 टॅबलेटमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज आणि 10.36-इंच स्क्रीन सारखी वैशिष्ट्ये आहेत. अलीकडे, नोकियाने इंडोनेशियामध्ये दोन नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Nokia C21 Plus आणि Nokia C31 लाँच केले आहेत. नवीन Nokia T21 टॅबलेटमध्ये काय खास आहे? त्याबद्दल सर्व काही … Read more

128GB स्टोरेजसह Lenovoचा नवीन टॅबलेट लाँच; फीचर्स आहेत एकदम कमाल…

_Lenovo

Lenovo ने 29 ऑगस्ट 2022 रोजी भारतात आपला नवीन टॅबलेट लॉन्च केला. चीनी टेक कंपनीने आपल्या नवीनतम पोर्टफोलिओमध्ये Tab M10 Plus (3rd Gen) चा समावेश केला आहे. नवीन लाँच झालेल्या Android टॅबलेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आहे. या टॅबलेटला 10.61 इंच 2K IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की या डिव्हाईसमध्ये … Read more

Realme Pad X आजपासून खरेदीसाठी उपलब्ध, मिळणार इतक्या रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर

Realme Pad X(2)

Realme Pad X आज देशात पहिल्यांदाच खरेदीसाठी उपलब्ध होईल. Realme Pad X गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात लॉन्च झाला होता. Realme Pad X हा गेल्या वर्षीच्या Realme Pad ची पुढची सिरीज असेल, तसेच Realme Pad X 5G कनेक्टिव्हिटीसह असणार आहे. Realme Tablet चा नवीन टॅबलेट Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि 6GB पर्यंत RAM ने सुसज्ज आहे. … Read more

Xiaomi Book S Price: श्याओमी बुक एस 2-in-1 लॅपटॉप लाँच, लॅपटॉप बनतो टॅबलेट, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…

Xiaomi Book S Price: श्याओमी (Xiaomi) ने आपला नवीन लॅपटॉप युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. कंपनीने Smart Band 7 सह श्याओमी बुक एस (Xiaomi Book S) लाँच केले आहे. हा ब्रँडचा पहिला 2 पैकी 1 लॅपटॉप आहे, जो युरोपमध्ये लॉन्च झाला आहे. सध्या Xiaomi Book S युरोपमध्ये उपलब्ध आहे. कंपनी भारतात केव्हा लॉन्च करेल याबद्दल … Read more

Sarkari Yojana Information : सरकार विद्यार्थ्यांना फक्त 1000 रुपयांना देत आहे टॅबलेट, असा घ्या लाभ

Sarkari Yojana Information : भारतामध्ये (India) कोरोना महामारीने सर्वसामान्यांचेच नाही तर विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकार (Central Goverment) आणि राज्य सरकार (State Goverment) यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण (Online learning) देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या काळात सर्व व्यवस्थांमध्ये बदल करण्यात आले असून, बहुतांश गोष्टी ऑनलाइन माध्यमातून डिजिटल पद्धतीने केल्या जात … Read more

Technology News Marathi : Oppo Pad Air लॉन्च होण्यापूर्वीच ग्राहकांमधून मोठी मागणी, ‘या’ वेबसाइटवर लॉन्चपूर्वी बुकिंग सुरु

Technology News Marathi : ओप्पो कंपनी (Oppo Company) लवकरच नवा टॅबलेट (Tablet) ओप्पो पॅड एअर या नावाने लवकरच बाजारात दाखल करणार आहे. रिपोर्टनुसार, ओप्पो पॅड एअरला ओप्पोच्या चायनीज वेबसाइटवर (Chinese website) लिस्ट केले गेले आहे आणि लॉन्चपूर्वी बुकिंग सुरू झाले आहे. रिपोर्टनुसार, Oppo Pad Air ला टच सपोर्टसह 10.36-इंचाचा LCD डिस्प्ले मिळेल. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2000×1200 … Read more