Technology News Marathi : बंपर ऑफर ! 10 हजार रुपयांचा Redmi 9i Sport मिळतोय फक्त 550 रुपयांमध्ये
Technology News Marathi : देशात सध्या सण उत्सव सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेक ई- कॉमर्स कंपन्यांकडून (E-commerce companies) वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. तसेच मोबाईलवरही (Mobile) मोठी ऑफर दिली जात असल्याने ग्राहकांचीही पसंती मिळत आहे. तुम्हालाही कमी पैशात भारीतला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत स्मार्टफोन (Smartphone) … Read more