अहमदनगर ब्रेकींग: हात ऊसणे दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकावर चाकू हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- हात ऊसणे पैशाची मागणी करणार्‍या युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. राजु मारूती कासार (वय 22 रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. राजु कासार याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारा जम्या शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. घासगल्ली, कोठला) याच्याविरूध्द गुन्हा दाखल … Read more

मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत तरूणाकडून युवतीवर दोन वेळा अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- तरूणाने युवतीवर दोन वेळा अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. अत्याचारानंतर युवतीची बदनामी केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणारा तरूण सुरज सुरेश नन्नवरे (रा. केतकी ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या युवतीने याबाबत फिर्याद दिली … Read more

एसटी प्रवासात महिलेने चोरले चक्क दोन लाखांचे दागिने मात्र पोलिसांनी…!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  Ahmednagar Crime :- एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल दोन लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका महिलेस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे.सुमित्रा रमेश छेन्दी (रा.चिचोंडी पाटील ता.नगर) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या महिलेस अटक करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने तिला एक दिवसाची पोलिस … Read more

तरूणाच्या खूनाचा प्रयत्न करणारे तिघे भाऊ जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :-  तलवार, कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने तरूणावर हल्ला करणारे आरोपी सागर दीपक देठे, राहुल दीपक देठे, निलेश देठे (सर्व रा. नालेगाव, अहमदनगर) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. तिघे भाऊ असून त्यांनी सोमवारी रात्री नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 32 रा. माळीवाडा, अहमदनगर) या … Read more

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राच्या डोक्यात…

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  हात-पाय थरथरत असल्याने व जवळ दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने मित्राला फोन करून बोलून घेतले. मित्राकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने डोक्यात वीट घालून त्याला जखमी केले. प्रकाश उमाजी पाटोळे (वय 52 रा. सर्जेपुरा, अहमदनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणावर तलवार, कर्‍हाड, लाकडी दांक्याने हल्ला; पाच जणांविरूध्द…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  टोळक्याने तरूणावर तलवार, कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केला. नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 32 रा. माळीवाडा, अहमदनगर) हा तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द तोफखाना … Read more

तरूण बळजबरीने घरात घुसला; महिलेचा हात धरून…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  घरात घुसून बळजबरीने महिलेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग करणारा तरूण शंकर येमूल (पूर्ण नाव माहिती नाही, रा. श्रमिकनगर, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरामध्ये असताना शंकर येमूल हा बळजबरीने त्यांच्या घरात … Read more

सावधान! अहमदनगरमधून दररोजच होतेय दुचाकी चोरी; एका दिवसात चोरल्या…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनेचा पोलिसांकडूनही गांभीर्याने तपास होताना दिसत नाही. यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे. कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील सावेडी उपनगरामधील गोल्डन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणावर अनैसर्गिक अत्याचार; मोबाईलमध्ये केले चित्रीकरण

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  रिक्षा चालक तरूणावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील करण्यात आले. ते चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितली. नगर शहरातील मुकुंदनगर परिसरात बुधवारी दुपारी एक ते गुरूवारी दुपारी पावणे पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, अपहरण, … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिवजयंती मिरवणूक काढणार्‍याविरूध्द गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डीजे लावून विनापरवाना मिरवणूक काढणार्‍या 27 जणांविरूध्द कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस नाईक तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश अरूण कराळे, ओम महेश दोन्ता, करण विजय तनपुरे (सर्व रा. श्रीराम चौक, सावेडी, नगर), … Read more

कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणारा ‘तो’ आरोपी सहा दिवस पोलीस कोठडीत

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांची तब्बल सात कोटी 68 लाख 64 हजार … Read more

सीक्यूएव्हीच्या परिसरामध्ये प्रवेश करून चंदन चोरण्याचा प्रयत्न ; चोरटे सीसीटीव्हीत कैद

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या सिक्युएव्ही परिसरामध्ये चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी संध्याकाळी या चोरट्यांनी पुन्हा एकदा सीक्यूएव्हीच्या परिसरामध्ये प्रवेश करून चंदन चोरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण सीक्यूएव्हीच्या परिसराला वेढा दिला होता. सुमारे … Read more

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे ओरबडले

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  धूम स्टाईले महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्‍या काही टोळ्या पोलिसांनी मध्यंतरी जेरबंद केल्या होत्या. त्यामुळे नगर शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. आता पुन्हा धूम स्टाईल चोरट्यांनी धूमाकुळ सुरू केला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. बुधवारी दुपारी साडेचार … Read more

अहमदनगर ब्रेकींग: घरामध्येच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना सावेडी उपनगरातील भगवान बाबा चौकात घडली. सोनल अदिनाथ शिरसाठ (वय 17) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: 112 च्या कॉलमुळे पकडला सव्वा तीन लाखांचा गुटखा

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- तोफखाना पोलिसांनी सिव्हील हाडको परिसरात छापा टाकून तीन लाख 22 हजार रूपये किंमतीचा गुटखा पकडला. या गुटख्याच्या साठ्याबाबतची माहिती 112 क्रमांकावर तोफखाना पोलिसांना मिळाली होती. सोमवारी रात्री सिव्हील हाडको परिसरात ही कारवाई केली. याप्रकरणी संतोष गोकुळ साळवे (वय 47 रा. जे. जे. गल्ली, मंगलगेट, नगर) याच्याविरूध्द गुन्हा … Read more

पतीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला आता न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भालचंद्र जाधव (रेणुकानगर बोल्हेगाव अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी महिला व मनोज भालचंद्र … Read more

‘या’ पुरातन मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; तीन वर्षाचे दान केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- रविवारी रात्री चोरट्यांनी पाईपलाईन रोडवरील तागड वस्ती येथे असलेल्या पुरातन हनुमान मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. गेल्या तीन वर्षापासून मंदिरातील दानपेटी उघडली गेली नव्हती त्यामुळे या दानपेटीमधील लाखो रूपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दररोज चोर्‍या, घरफोडी, वाहन चोरीच्या घटना … Read more

व्यापार्‍यावर हल्ला करणारा खटावकर अखेर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- खूनाचा प्रयत्न गुन्ह्यात अनेक दिवसांपासून पसार असलेला आरोपी अक्षय नवनाथ खटावकर (रा. भिस्तबाग महालाजवळ, सावेडी) याला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. त्याने पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणातून तरूण व्यापार्‍याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 जानेवारी 2022 रोजी रात्री तरूण व्यापारी सागर नवनाथ … Read more