हफ्त्यावर ट्रॅक्टर घेताय का ? मग कर्ज काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, आवश्यक पात्रता काय? वाचा…
Tractor News : अलीकडे भारतात शेतीचा व्यवसाय हा पूर्णपणे आधुनिक होत चालला आहे. आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. ट्रॅक्टर सारख्या यंत्रांच्या वापरामुळे शेतीचा व्यवसाय सोपा झाला आहे. अगदीच पूर्व मशागतीपासून ते शेती पिकांच्या काढणीपर्यंत सर्वच ठिकाणी ट्रॅक्टरचा उपयोग केला जात आहे. फवारणीसाठी सुद्धा अलीकडे ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. यामुळे शेतीचा व्यवसाय हा फारच … Read more