भले शाब्बास मायबाप सरकार..! शेतकऱ्यांचा होणारं लाखोंचा फायदा…! ‘या’ फळाच्या शेतीसाठी मिळणार तब्बल सव्वा लाखांचं अनुदान, वाचा सविस्तर

Farmer Scheme: देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न (farmer income) वाढवण्यासाठी शासन दरबारी अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकांबरोबरच (traditional crop) फळबागांची लागवड केली तर त्यांना निश्चितच चांगली कमाई होणार आहे. अशा परिस्थीतीत फळबाग लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून (central government) तसेच विविध राज्याच्या राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांना (farmer) प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे … Read more

Farming Business Idea: ‘या’ झाडाची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालमाल; पण ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

Krushi News Marathi: चंदन (Sandalwood) ही एक सुगंधित औषधी वनस्पती (Medicinal Plant) आहे. चंदनमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे तसेच चंदनची लागवड (Sandalwood Farming) कमी असल्याने चंदनला कायम चांगला बाजारभाव (Sandalwood Market Price) मिळतं असतो. भारतीय धर्म आणि संस्कृतीत चंदनाला अत्यंत पवित्र मानले जाते. दैनंदिन जीवनातही हे लाकूड अतिशय उपयुक्त आहे. चंदनाचे व्यावसायिक उपयोग प्राचीन काळापासून होत … Read more

Tulsi Farming: तुळशीची व्यावसायिक शेती शेतकऱ्यांना बनवतेय मालामाल, जाणुन घ्या तुळशीच्या शेतीविषयी

Krushi News Marathi: जगात सध्या औषधी वनस्पतींची (Medicinal Plant) मागणी मोठ्या झपाट्याने वाढत आहे. औषधी गुणधर्मामुळे तुळशी (Tulsi Medicinal Plant) ही औषधी वनस्पती जगात तसेच आपल्या देशात खूप लोकप्रिय आहे. हिंदू धर्मात तुळशीला (Tulsi) अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हिंदु धर्मात या वनस्पतीची पूजा केली जाते. मित्रांनो खरं पाहता भारतातील कृषी क्षेत्रात (Farming) आता मोठा बदल … Read more

Farming Business Idea: या तीन पिकांची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल, वाचा सविस्तर

Krushi News Marathi: शेतकरी बांधवांना (Farmers) गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पीकपद्धतीत (Traditional Crop) मोठा घाटा सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य बनले आहे. परिणामी अनेक शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात बदल करत नगदी पिकांची (Cash Crops) तसेच बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांची शेती करणे … Read more

Farmer Success : एका टेक्निकमुळे हा शेतकरी बनला मालामाल!! लाखोंचे उत्पादन शिवाय पुरस्काराने झाला सन्मानित

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Formal success story : आपला देश कृषिप्रधान देश (Agricultural country) म्हणुन विख्यात आहे कारण की देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. देशातील बहुतांशी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती क्षेत्र आहे. छत्तीसगड राज्याच्या (Chhattisgarh) रायगड जिल्ह्यातील सारंगढ तहसील मधील मौजे माणिकपूर गावात राहणारे खीरसागर पटेल यांच्या उपजीविकेचे मुख्य … Read more

Mushroom Varieties : मे-जून महिन्यात मशरूमच्या या जातींची लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Mushroom Farming :-देशातील शेतकरी बांधव पारंपारिक शेतीत सातत्याने नुकसान झेलत आहेत यामुळे पारंपरिक शेतीत (Traditional Crop) होणारे नुकसान पाहता गेल्या काही वर्षांत शेतकरी नगदी (Cash Crop) तसेच बाजारात मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. अशाच नगदी आणि बाजारात मागणी असलेल्या पिकांपैकी एक आहे (Mushroom Crop) मशरूमचे पीक. अलीकडील काळात शेतकऱ्यांमध्ये … Read more

Sunflower Farming : लई भारी…! पट्ठ्याने 10 हजार रुपये खर्च केला आणि 6 लाखांची कमाई केली

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Sunflower Cultivation : शेतीमध्ये योग्य नियोजन केले तर लाखो रुपये कमावले जाऊ शकतात. मग ती सूर्यफूल शेती (Sunflower Farming) का असेना. याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते गुजरात मधून. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या पारंपारिक शेतीतुन मिळत असलेल्या तुटपुंजी उत्पादनात समाधानी नसाल तर तुम्ही गुजरातच्या या … Read more