मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार
Mumbai New Vande Bharat Train : कोल्हापूर येथे करवीर निवासिनी अंबाबाईच शक्तीपीठ आहे. तसेच कोल्हापूर पर्यटनात्मकदृष्ट्या मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात राज्यातून तसेच सबंध देशभरातून लाखो पर्यटक तसेच भाविक दाखल होत असतात. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राजधानी मुंबई येथून देखील रोजाना हजारो भाविक कोल्हापुरात येतात. शिवाय राज्याची राजधानी आणि देशाची … Read more