अहमदनगरमधील सर्व व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी ! व्यवसाय करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे

अहमदनगर महापालिका सातत्याने नवनवीन उत्पन्नाच्या स्त्रोताच्या शोधात असते. आता उत्पन्नवाढीसाठी आता महापालिका लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहीत मिळाली आहे. नगर शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, दुकानांना न अधिनियमातील तरतुदीनुसार व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क २०० रुपये ते १५ हजार रुपयादरम्यान असू शकते असा अंदाज आहे. येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी शहरात … Read more

MLA Prajakat Tanpure : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. प्राजक्त तनपुरे अधिवेशनात आक्रमक ! म्हणाले या सरकारला ‘गतिमान’ म्हणावे तरी कसे

MLA Prajakat Tanpure

MLA Prajakat Tanpure : विधानसभेच्या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे अनेक प्रश्न लक्षवेधी मांडून सरकारला धारेवर धरत आहेत.मंगळवारी देखील आमदार तनपुरे यांनी महत्त्वाच्या विषयांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. मंगळवारी आ. तनपुरे यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेतला. … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शहरात बिबट्या घुसला, नागरिक धास्तावले !

Ahmednagar News :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान नागरे पेट्रोल पंपाच्या परीसरात बिबट्या दिसला. पंपाजवळील दुकानदाराची भीतीने घाबरगुंडी उडाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी या ठिकाणी मोठी वर्दळ होती. तात्काळ वनविभागला पाचारण करण्यात आले. नागरिकांनी फटाके फोडून गोंगाट केल्याने बिबट्या राजपाल सोसायटीकडे निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रकारानंतर … Read more