Twitter Monetisation: आता ट्विटरचा वापर करा आणि पैसे कमवा! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती

twitter monetization

 Twitter Monetisation:-  सध्या अनेक प्रकारच्या ऑनलाइन कामांचा ट्रेंड असून विविध क्षेत्रांमध्ये अगदी घरी बसून विविध प्रकारची कामे ऑनलाईन पद्धतीने करून चांगल्या प्रकारचा पैसा कमावता येतो. अनेक प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील विविध प्रकारे पैसा कमावता येतो.   आपल्याला माहिती आहे की बरेचजण youtube च्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज बनवून youtube च्या अटी व शर्तीचे … Read more

Twitter देखील देत आहे पैसे कमावण्याची संधी ! जाणून घ्या कसा मिळवायचा फायदा !

Twitter

Twitter : ट्विटर आता युजर्सला YouTube प्रमाणे कमाई करण्याची संधी देत ​​आहे. मात्र, तुम्हाला ट्विटरवरून कमाई करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. जेव्हा तुम्ही या अटी पूर्ण कराल तेव्हा तुमची कमाई सुरू होईल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया- जर तुम्हालाही Twitter वरून कमाई करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही Twitter Blue चे … Read more

Accenture Lay Off : मोठी बातमी ! IT क्षेत्रातील 19000 कर्मचाऱ्यांना बसणार धक्का, कारणही आहे तसेच…

Accenture Lay Off : जर तुम्ही IT क्षेत्रात काम करत असाल तर लक्ष द्या. कारण जगभरात मंदीचे संकट असताना आता IT क्षेत्रातील एक कंपनी 19000 कर्मचाऱ्यांना घरचा नारळ देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्विटर, अॅमेझॉन आणि गुगलसारख्या बड्या कंपन्यांनंतर आता आयटी क्षेत्रातील बडी कंपनी एक्सेंचर या कंपन्यांना बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत 19 हजार … Read more

Twitter : मिळणार भन्नाट फीचर! अपलोड करता येणार 60 मिनिटांचा व्हिडिओ, असणार ‘ही’ अट

Twitter : काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला आहे. तेव्हापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात प्रथम त्यांनी ब्लू टिकला सर्वीस चार्ज लावण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. अशातच त्यांनी आता आणखी एक जबरदस्त फीचर लाँच केले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना 60 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करता येईल. … Read more

Twitter : ट्विटर वापरकर्त्यांना झटका ! एलोन मस्कचा 1.5 अब्ज खात्यांबाबत मोठा निर्णय

Twitter : एलोन मस्कने कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर आता ट्विटर वापरकर्त्यांना मोठा झटका दिला आहे. 1.5 अब्ज ट्विटर खाती बंद करण्याचा निर्णय एलोन मस्कने घेतला आहे. त्यामुळे आता अनेक ट्विटर वापरकर्त्यांचे खाते बंद करण्यात येणार आहे. एलोन मस्क यांनी शुक्रवारी, 9 डिसेंबर रोजी घोषणा केली की, ट्विटर वर्षानुवर्षे प्लॅटफॉर्मवर निष्क्रिय असलेली 1.5 अब्ज खाती काढून टाकेल. ट्विटर … Read more

Elon Musk News : Tesla साठी इलॉन मस्कने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; अनेक चर्चांना उधाण, वाचा सविस्तर

Elon Musk News :  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहते. इलॉन मस्कइलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आणि स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्पेसएक्सचे संस्थापक असून काही दिवसापूर्वीच ते ट्विटरचे देखील मालक बनले आहे. आता पुन्हा एकदा इलॉन मस्क चर्चेत आहे. त्यांनी आपली  इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते सोशल मीडियावर … Read more

Facebook layoff : फेसबुकमध्ये आजपासून टाळेबंदी, मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीची घेतली जबाबदारी…या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Facebook layoff : फेसबुक या दिग्गज सोशल मीडिया कंपनीमध्ये बुधवारपासून मोठ्या प्रमाणात टाळेबंदी सुरू होणार आहे. कंपनीने खर्चात वाढ केल्याचे कारण देत या आठवड्यात हे सूचित केले होते. असे सांगण्यात येत आहे की, मार्क झुकेरबर्गने एक दिवस आधी मंगळवारी कर्मचाऱ्यांना या टाळेबंदीची माहिती दिली होती. कंपनीत कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचा पगार देऊन काढून टाकण्यात … Read more

Twitter : ट्विटर वापरकर्त्यांना मोठा झटका…! आता ट्विटर ऍक्सेस करण्यासाठी सर्व वापरकर्त्यांना द्यावे लागणार पैसे, बैठकीत काय झाली चर्चा जाणून घ्या….

Twitter : ट्विटरच्या बाबतीत बरेच बदल केले जात आहेत. ट्विटरवर ब्लू टिक वापरणाऱ्याला शुल्क भरावे लागणार असल्याची बातमी यापूर्वी आली होती. आता आणखी एक नवीन बातमी येत आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सर्व वापरकर्त्यांना ट्विटर ऍक्सेस करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. एलोन मस्क यांनी अलीकडच्या काळात अनेक निर्णय घेतले आहेत. परंतु, जर सर्व वापरकर्त्यांसाठी शुल्काची … Read more

Twitter : ट्विटरवरून यूजर्स कमावतील भरपूर पैसे! यूट्यूबपेक्षा चांगली असेल ही प्रणाली; काय म्हणाले इलॉन मस्क? पहा येथे……

Twitter : इलॉन मस्कचा प्लॅन ट्विटरबाबत हळूहळू क्लिअर होत आहे. कंपनी लवकरच कंटेंट क्रिएटर्सना यातून पैसे कमावण्याची संधी देणार आहे. इलॉन मस्क यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. आगामी काळात यूजर्स त्यावर मोठे व्हिडिओही पोस्ट करू शकतील. ट्विटरची कमाई योजनेसमोर यूट्यूब अयशस्वी होऊ शकते. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, कंपनी यूजर्सना सर्व प्रकारच्या कंटेंटमधून पैसे कमवण्याची … Read more

Twitter : भारतात ट्विटर ब्लू टिकसाठी कधीपासून आकारले जाईल चार्ज? स्वतः इलॉन मस्क यांनी दिलेली माहिती जाणून घ्या येथे……

Twitter : आजपासून अनेक देशांमध्ये ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सुरू करण्यात आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सध्या यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूकेमधील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हे वैशिष्ट्य सध्या फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. इलॉन मस्क यांनी भारताच्या ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन लॉन्चबाबतही माहिती दिली आहे. इलॉन मस्क यांनी हे आधीच स्पष्ट … Read more

Twitter : कामाची बातमी! आता ट्विटरवर मेसेज करण्यासाठी मोजावे लागणार पैसे?

Twitter : ट्विटर हे जगभरातील सगळ्यात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे,नुकतेच हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी विकत घेतले आहे. त्यानंतर मस्क यांनी या प्लॅटफॉर्ममध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केलीय. सगळ्यात अगोदर त्यांनी ब्लू टिक वापरण्यासाठी दर महिन्याला पैसे द्यावे लागणार असल्याचा निर्णय घेतला,अशातच त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. इलॉन … Read more

Twitter Indian Accounts : धक्कादायक ! तब्बल 50 हजारांहून अधिक भारतीय अकाऊंटवर ट्विटरने घातली बंदी ; जाणून घ्या काय आहे कारण

Twitter Indian Accounts : ट्विटरने 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान बाल लैंगिक शोषण आणि न्यूडिटी यासारख्या कंटेंटचा प्रचार करणाऱ्या 52,141 भारतीय खात्यांवर बंदी घातली. एलोन मस्कने आता विकत घेतलेल्या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने देशातील दहशतवादाला प्रोत्साहन देणारी 1,982 खाती काढून टाकली आहेत. हे पण वाचा :- 5G Service : यूजर्स सावधान ! 5G च्या नादात ‘ही’ … Read more

iPhone 15 Pro : अरे व्वा..! iPhone 15 Pro मॉडेलमध्ये ‘हे’ होणार बदल, वाचा सविस्तर

iPhone 15 Pro : जगभरात आयफोनच्या लाखो चाहते (iPhone fans) आहेत. अशातच आता ॲपल (Apple) iPhone 15 Pro हे मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. या मॉडेलमध्ये (iPhone 15 Pro Model) अनेक बदल करण्यात आले आहेत. याबाबतॲपल विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी ट्विटरवर (Twitter) माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले, ‘माझ्या नवीनतम सर्वेक्षणातून असे सूचित होते की दोन … Read more

Govt Schemes : खुशखबर! बेरोजगारांना आता महिन्याला मिळणार 6 हजार रुपये, सरकारने दिली माहिती

Govt Schemes : जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार (State Govt) नवनवीन योजना राबवत असते. देशात बेरोजगार (Unemployed) तरुण आणि तरुणींचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच सोशल मीडियावर (Social media) यासंदर्भात एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. सरकार बेरोजगारांना दरमहा 6 हजार रुपये देणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. संदेश प्राप्त … Read more

ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे, पहिल्याच दिवशी हा मोठा निर्णय…

Elon Musk:ट्विटर खरेदीचा बहुर्चित खरेदी करार गुरुवारी पूर्ण झाला. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार केला असून आता ट्विटरचा मालकी मस्क यांच्याकडे आली आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेत ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एलॉन मस्क यांनी १३ एप्रिल रोजी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा … Read more

YouTube offers: यूट्यूबकडून अप्रतिम ऑफर! फक्त 10 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन; तुम्ही असा घेऊ शकता या ऑफरचा लाभ…….

YouTube offers: यूट्यूब प्रीमियम (YouTube Premium) ही कंपनीची सशुल्क सेवा आहे. यामध्ये यूट्यूब वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त अनुभव (Ad-free experience) मिळेल. याशिवाय इतरही अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. भारतात यूट्यूब प्रीमियमची किंमत 129 रु. पासून सुरू होते. यामध्ये यूट्यूब म्युझिकही (youtube music) सबस्क्राइब केले आहे. परंतु, कंपनी सध्या 3 महिन्यांसाठी फक्त 10 रुपयांमध्ये YouTube Premium सबस्क्रिप्शन देत … Read more

Twitter new feature : ‘TikTok’ची मजा आता ‘Twitter’वर घेता येणार! जाणून घ्या या नवीन फीचरबद्दल

Twitter new feature

Twitter new feature : ट्विटर एक नवीन वैशिष्ट्य स्वीकारण्याची योजना करत आहे जे Tiktok वरील व्हिडिओ स्क्रोलिंग वैशिष्ट्यासारखे आहे. इंस्टाग्राम आणि YouTube सारख्या प्लॅटफॉर्ममध्ये व्हिडिओंसाठी आधीपासूनच असे स्वरूप आहे आणि आता ट्विटर देखील हे फिचर आणण्याचा विचार करत आहे. सोशल मीडिया जायंट सध्या त्याच्या अॅप्लिकेशनच्या नवीनतम आवृत्तीवर नवीन वैशिष्ट्याची चाचणी घेत आहे. चला त्याबद्दल जाणून … Read more