मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवारांकडून कोविड काळात शेकडो कोटींची लूट; सोमैय्या यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- महापालिकामध्ये शिवसेनेची सत्ता असताना घोटाळेबाज शिवसेनेने कोविड काळात शेकडो कोटींची लूट आणि कमाई केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे. कोविड काळात यांनी महापालिकेची शेकडो कोटींची लूट केली आणि स्वतःची कमाई केली, तसेच या लुटीचे ट्रेनिंग देणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत, असा … Read more

केंद्रीयमंत्री नारायण राणे रायगड पोलिसांसमोर जबाब नोंदवणार

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नारायण राणे हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी पोहचले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबाग इथल्या एलसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यासाठी एलसीबी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राणे सध्या मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानी असून पावणेबाराच्या सुमारास … Read more

मुख्यमंत्र्याची आज कोविड टास्क फोर्ससोबत बैठक; महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- रविवारी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. मात्रं प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी … Read more

आज दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत.राज्यामधील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि अनलॉक संदर्भात मुख्यमंत्री बोलतील. अधिवेशन कार्यकाळात सरकारकडून मंजूर करण्यात आलेली कामे,कायदे आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवरही ते जनतेशी संवाद साधतील असं कळतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अविभाज्य घटक असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा … Read more