केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट, अवघ्या 600 रुपयांना मिळणार गॅस
Ujjwala Yojana : ऐन दिवाळीच्या तोंडावर खुशखबर आली आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या कोट्यवधी लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने आता या योजनेतील अनुदानात वाढ केली आहे. आता या योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ 600 रुपयांत एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर … Read more