आवळा देऊन कोहळा काढणे यालाच म्हणतात! आता युरियाची गोणी मिळेल 40 किलोची परंतु किंमत मात्र तीच, वाचा या नवीन युरियाचे वैशिष्ट्ये
पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवण्याकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. या एकूण रासायनिक खतांच्या वापरामध्ये युरियाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. कारण पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया हा आवश्यक असतो. त्यामुळे युरिया हे पिकांसाठी एक महत्त्वाचे आणि आवश्यक असे खत आहे.सध्या बाजारामध्ये नॅनो युरिया हा द्रव्य स्वरूपात मिळतो व निमकोटेड युरिया … Read more