अहमदनगर भाजपामध्ये आता आउटगोइंग सुरु ! पिचड पिता-पुत्र घरवापसीच्या मूडमध्ये ? विधानसभेच्या रिंगणात वैभव पिचड तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या निवासस्थानी काय घडलं ?
Ahmednagar News : येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्या आधीच भारतीय जनता पक्षासाठी अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात आलेले मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे पिता पुत्र पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या मूडमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. खरंतर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर भाजपात इनकमिंग झाले. … Read more




