Export Business: कष्टाने पिकवलेला शेतमाल ‘अशा पद्धती’ने विका विदेशात! वाचा परवाना कसा काढावा?

export business

Export Business:- शेतकरी शेतीमध्ये अफाट कष्ट करून आणि रक्ताचे पाणी करून शेतीतून उत्पादन मिळवतात. परंतु बऱ्याचदा बाजार भाव अत्यल्प मिळाल्याने उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्किल होते व  शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. ही परिस्थिती भाजीपाला पिकांपासून ते फळ पिकांपर्यंत सगळ्याच ठिकाणी दिसून येते. याकरिता तयार शेतमाल थेटपणे बाजारपेठेत न विकता त्यावर एक तर प्रक्रिया करून तो … Read more

Success Story : भारतीय सैन्यातून निवृत्त होत भाजीपाला शेतीची धरली कास, वर्षाला कमवत आहेत लाखोचे उत्पन्न

success story

रिटायरमेंट हा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतो. त्यामुळे निवृत्तीनंतर आयुष्य चांगले जगता यावे या दृष्टिकोनातून अनेक जण नोकरी करत असतानाच निवृत्तीच्या काळातील आर्थिक सुरक्षितता निश्चित करून ठेवतात. आयुष्याचे राहिलेले दिवस मजेत कुटुंबासमवेत घालवण्याचा व आयुष्याची मजा घेण्याचे बरेच जण ठरवतात. परंतु समाजामध्ये असे अनेक व्यक्ती दिसतात की ते सेवानिवृत्तीनंतर देखील काहीतरी काम करण्यात … Read more

समुह शेतीतून तब्बल 1000 कोटींची कमाई! कृषी क्षेत्रात निर्माण केला यशस्वी ब्रँड, वाचा या शेतकऱ्याचा खडतर प्रवास

dnyaneshwar bodke

समाजामध्ये आपण असे अनेक व्यावसायिक किंवा उद्योजक पाहतो की त्यांची सुरुवात अतिशय शून्यातून झालेली असते व पुढे चालून त्यांचा अखंड कष्ट आणि प्रचंड जिद्द असल्यामुळे ते खूप मोठी भरारी घेतात. अनेक क्षेत्रांमध्ये असे धडाडीचे काम करणारे व्यक्ती आपल्याला दिसून येतात व याला कृषीक्षेत्र देखील अपवाद नाहीत. कृषी क्षेत्रामध्ये देखील आपल्याला असे अनेक दिग्गज व्यक्ती सापडतात … Read more

Profitable Agricultural Business : -फुलाच्या लागवडीतून वर्षाला लाखोंची कमाई ! वाचा ह्या शेतकऱ्याची यशोगाथा

floriculture

Profitable Agricultural Business : फळबागा आणि भाजीपाला पिकांच्या लागवडी सोबतच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि फुलशेतीचा देखील मोठ्या प्रमाणावर ट्रेंड सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून  नेमक्या कालावधीत जर फुल शेती किंवा भाजीपाला शेती केली तरी कमीत कमी वेळेमध्ये चांगला आर्थिक नफा मिळवणे शक्य झाले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही उत्पादित केलेला शेतीमाल … Read more

Success Story : या फुलशेतीतून फक्त 15 गुंठ्यात शेतकऱ्याने कमावले दीड लाख, वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

success story

Success Story :- पारंपारिक शेती पद्धती आणि पारंपारिक पिके यांना फाटा देत शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर फायद्याची होताना दिसत आहे. बाजारपेठेचा कल ओळखून शेतीमध्ये पीक लागवडीचे नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे. अगोदर उदरनिर्वाह पुरती शेती ही जी काही शेतीची संकल्पना होती ती आता दूर लोटली गेली असून … Read more

Rural Business Idea : किती दिवस फक्त बसून राहायचं ? यापैकी कोणताही एक व्यवसाय ग्रामीण भागात सुरू करा, कमवा भरपूर पैसे

rural business idea

Rural Business Idea: भारताची लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून बरेच लोक हे शेतीशी संबंधित असलेले जोडधंदे करतात. ग्रामीण भाग हा व्यवसायांच्या बाबतीत एक सुवर्णसंधी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण तुम्ही ग्रामीण भागामध्ये अनेक कमी गुंतवणुकीचे आणि जास्त नफा देणारे व्यवसाय आरामात करू शकता. दुसरी … Read more

भाऊ असावा तर असा: लहान भावाने केला मोठ्या भावाचा शिक्षणाचा खर्च, सलग सात वेळेस अपयश पचवून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

exam

संपत्तीसाठी व इतर गोष्टींकरिता दोन सख्ख्या भावांमध्ये टोकाला पोहोचलेले वितुष्ट आपण पाहतो. कधीकधी हे वाद अनेक टोकाचे पाऊल उचलण्यास देखील प्रवृत्त करतात. अनेकदा  प्रकरणे कोर्टकचेरीच्या दारात जाऊन पोहोचतात. परंतु पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर या ठिकाणाचे दोन भावांची कहाणी यापेक्षा खूप वेगळी आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेला दिनेश आणि त्याचा लहान भाऊ संकेत यांचे बंधुप्रेम कौतुकास्पद … Read more

How To Start Vegetable Business : भाजीपाला व्यवसाय कसा सुरू करावा? येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लीकवर

How To Start Vegetable Business Know here complete information

How To Start Vegetable Business : भाजी (Vegetable) ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या जीवनात दररोज आवश्यक असते. भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हीही शेतकरी (farmer) असाल आणि शेती (farming) करत असाल तर तुम्ही भाजीपाला पिकवून भाजीपाला व्यवसाय सुरू करू शकता. आणि तुम्ही स्वतःलाही निरोगी ठेवू शकता. तुम्ही हे देखील पाहिले असेल … Read more

Farming : शेतकऱ्यांनो 100 दिवसांत करोडपती होण्याची संधी ; फक्त शेतात ‘या’ भाजीपाल्याची करा लागवड

Farming : आज शेतकरी (farmer) बांधव त्या शेतीवर भर देत आहेत ज्यामध्ये कमी वेळात जास्त नफा मिळतो. अशा पिकांची लागवड (farming) करण्यात शेतकरी अधिक रस घेत आहेत. याच पिकांमध्ये भोपळ्याचाही (Pumpkin) समावेश होतो. भोपळा ही केवळ भाजीच (vegetable) नाही तर फायदेशीर व्‍यवसाय (profitable business) देखील आहे. होय, आपण भोपळ्यापासून चांगला नफा मिळवू शकता यातून तुम्ही … Read more

Summer Crop: उन्हाळी पिकातून दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी करा ‘हे’ काम

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या एप्रिलचा महिना (April Crop) सुरू आहे. हा महिना उन्हाळी पिकाच्या पेरणीसाठी सर्वात योग्य असतो. उन्हाळी हंगामात (Summer Season) शेतकरी बांधव काकडी, कारले, पालक, फ्लॉवर, वांगी, लेडीज फिंगर आणि आर्बी इत्यादी भाजीपाला वर्गीय पिकांची (Vegetable class crops) लागवड करत असतात. शेतकरी मित्रांनो (Farmers) जसे की आपणास … Read more