Good News : दिवाळीच्या मुहूर्तावर घर बांधणाऱ्यांसाठी व कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, स्टीलच्या किंमतीत 40 टक्क्यांची घसरण; पहा नवीन दर

Good News : दिवाळी (Diwali) अगदी तोंडावर आली असून या मुहूर्तावर अनेकजण वाहने तसेच घराचे भूमिपूजन करत असतात, अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी असून देशांतर्गत बाजारात (Market) गेल्या सहा महिन्यांत स्टीलच्या किमती जवळपास 40 टक्क्यांनी घसरून 57,000 रुपये प्रति टन झाल्या आहेत. यामुळे रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि बांधकाम, वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती कमी होऊ … Read more

Car Insurance : पावसाच्या पाण्यात गाडी बुडली तर इन्श्युरन्स मिळतो का? काय सांगतो नियम जाणून घ्या

Car Insurance : पूर, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural disaster) मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होते. यामध्ये वाहनांचेही (Vehicles) मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कित्येक वाहनांचं इंजिन पाणी तुंबल्याने खराब होते. त्यासाठी वाहन चालकांना खूप पैसे खर्च करावे लागतात. परंतु, अनेकांना अशा परिस्थितीत विम्याची (Insurance) कल्पना नसते. या गोष्टी लक्षात ठेवा :- क्रमांक 1 जेव्हा … Read more

Solar Car : पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिंता मिटली! आता सूर्यप्रकाशात धावणार ही कार, या दिवशी होणार लाँच

Solar Car : देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) गगनाला भिडले आहेत. अशा वेळी सर्वसामान्यांना वाहने (vehicles) चालवणे कठीण झाले आहे. मात्र अलीकडेच, जर्मन आधारित स्टार्ट अप कंपनी सोनो मोटर्सने (Sono Motors) आपल्या नवीन सौर ऊर्जेवर चालणारी कार (Solar powered car) द सायनचे (The Sion) उत्पादन डिझाइन सादर केले आहे. यासोबतच कंपनीने असा खुलासा केला आहे … Read more

Petrol Pump: तुम्हाला पेट्रोल पंपावर मिळतात ‘ह्या’ सुविधा ते पण फ्री ; लिस्ट वाचुन बसेल धक्का !

You get 'these' facilities at the petrol pump that too for free

Petrol Pump:  आज आम्ही तुम्हाला पेट्रोल पंपावर (Petrol Pump) उपलब्ध असलेल्या 6 मोफत सुविधांबद्दल (6 free facilities) सांगणार आहोत. तुमच्यापैकी बहुतेक जण पेट्रोल पंपावर तुमच्या वाहनांमध्ये (vehicles) डिझेल (diesel) , पेट्रोल (petrol) आणि सीएनजी (CNG) भरण्यासाठी जात असतील. त्याच वेळी, तुमच्यापैकी फार कमी लोकांना पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या या मोफत सुविधांबद्दल माहिती असेल. जर तुम्ही … Read more

New Traffic Rule : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला वाहनाचा फोटो पाठवल्यावर मिळणार ५०० रुपये : नितीन गडकरी

New Traffic Rule : भारतामध्ये (India) सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे (Vehicles) वाहतुकीची कोंडी (Traffic jam). यासाठी अनेक नियम करण्यात आले मात्र लोकांना त्या नियमाचा काहीही फरक पडत नाही. देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एका नवीन नियमाची घोषणा केली आहे. वाहतूक कोंडीची … Read more

लय भारी ! आता आपली बाईक स्टार्ट होईल आपल्या फिंगर टच ने ; चावीची गरज नाही , सुरक्षाही वाढेल

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- ऑटोमोबाइल कंपन्या त्यांची वाहने हाय-टेक करण्यासाठी अनेक फ्यूचर टेक्नोलॉजीचा वापर करीत आहेत. अशा परिस्थितीत जुन्या बाईकला एडवांस करण्यासाठी निवनएक्सप्रेस नावाच्या वेबसाइटने फिंगरप्रिंट स्टार्टर आणला आहे. कंपनी या बाईक स्टार्टरची रिक्वायरमेंट सबमिट करीत आहे. या फिंगरप्रिंट स्टार्टरच्या मदतीने बाईकला कीलेस एन्ट्री मिळेल. म्हणजेच, फिंगर टच करून बाइक स्टार्ट होईल. … Read more

‘येथे’ 11 ते 26 हजारांत मिळतायेत शानदार बाईक ; घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- जुन्या बाईक खरेदी करणे अनेक प्रकारे फायदेशीर मानले गेले आहे. जर आपले बजेट कमी असेल तर आपण जुन्या बाईकची खरेदी करुन आपली आवश्यकता पूर्ण करू शकता. बाईक चालविण्यास शिकत असलेल्या लोकांसाठी देखील जुन्या बाईकची खरेदी करण्याची शिफारस केली जाते. जुनी बाईक घेण्यापूर्वी लोकांना बाईक कुठे घ्यायची याबद्दल संभ्रम … Read more