Viral Video : काय सांगता ! माशांचा पाऊस, मासे लुटण्यासाठी लोकांची बादल्या, हेल्मेट घेऊन तोबा गर्दी, पहा व्हिडिओ
Viral Video : अलीकडेच देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पुन्हा एकदा एका व्हिडिओने इंटरनेटवर अशा प्रकारे कव्हर केले की लोक डोके धरून बसले. यावेळी व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडीओ पावसाचा नसून मासे लुटण्याचा आहे. दरम्यान, कुणी बादलीत मासे भरताना, तर कुणी हेल्मेटमध्ये मासे (Fish) … Read more