आ.संग्राम जगताप यांची ‘इतकी’ आहे संपत्ती तर तीन कोटींचे कर्ज !
अहमदनगर : शहर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडे ९ कोटी ३३ लाख ५७ हजार ४५७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शीतल कोट्याधीश आहे. जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी संपत्तीचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ७ कोटी ११ लाख २० हजार ६३९ रुपयांची … Read more