मार्केटमध्ये धुमाकूळ घालतेय Volvo XC40 Recharge; बनली सर्वाधिक विकली जाणारी लक्झरी इलेक्ट्रिक कार !
Volvo XC40 Recharge : सध्या मार्केटमध्ये सर्वात जास्त चालणाऱ्या गाडीचा विचार केला तर त्यात Volvo XC40 Rechargeचे नाव अव्वल स्थानावर आहे. या गाडीने यावर्षी जबरदस्त विक्री केली आहे. मार्केटमध्ये या गाडीची मागणी पाहता ही कार किती लोकप्रिय ठरत आहे, याचा अंदाज लावता येऊ शकतो. आता ही कार देशातील सर्वाधिक विकली जाणारी लक्झरी इलेक्ट्रिक कार बनली … Read more