IMD Rain Alert: 10 राज्यांमध्ये पावसाचा कहर ! मुसळधार पाऊस – वादळाचा इशारा , 7 राज्यांमध्ये उष्णतेची लाट; जाणून घ्या ताजे अपडेट्स

IMD Rain Alert:   एप्रिल 2023 पासून देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे यामुळे देशातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. यातच आता काही राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे ज्यामुळे नागरिकांचे हाल देखील होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने 10 राज्यांमध्ये पावसाचा आणि वादळाचा इशारा तर महाराष्ट्रासह … Read more

IMD Rain Alert : पुन्हा धो धो .. 12 राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस ; जाणून घ्या ताजे अपडेट्स

IMD Rain Alert : एप्रिल 2023 च्या सुरुवातीपासूनच देशातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. यामुळे काही राज्यात मुसधार पाऊस तर काही राज्यांमध्ये पारा वाढताना दिसत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय हवामान विभागाने आज केरळ, ओडिशा आणि महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊसाचा इशारा दिला आहे. याच बरोबर हवामान विभागानुसार तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या काही भागात पुढील … Read more

IMD Alert : 13 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पाऊस ! गडगडाट-गारांचा इशारा ; जाणून घ्या सविस्तर माहिती

IMD Alert : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मागच्या अनेक दिवसांपासून देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही राज्यात बर्फवृष्टी होताना दिसत आहे. यातच आता हवामान विभागाने 13 राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. राज्यात तापमान वाढण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. किमान तापमान 24 तर कमाल तापमान 31 अंश राहण्याचा अंदाज … Read more

IMD Alert Today: नागरिकांनो सावधान ! महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये हवामान बदलणार ; मुसळधार पाऊस-गारांचा अंदाज

IMD Alert Today: बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही राज्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यातच आता हवामान विभागाने महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस-गारांचा अंदाज वर्तवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची … Read more

IMD Alert Today : सावधान ! ‘या’ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस ; जाणून घ्या ताजे अपडेट्स

IMD Alert Today :  काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. यामुळे काही राज्यात मुसळधार पाऊस तर काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे तर आता भारतीय हवामान विभागाने 17 मार्चपर्यंत दिल्लीसह 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा तसेच पर्वतांवर बर्फवृष्टी आणि गडगडाटी वादळाचा इशारा दिला आहे.  विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस  बिहार आणि झारखंडसह … Read more

IMD Alert : सावध राहा ! महाराष्ट्रात वाढणार तापमान तर 10 राज्यांमध्ये 5 मार्चपर्यंत मुसळधार पाऊस ; जाणून घ्या ताजे अपडेट

IMD Alert : हवमानात होणार बदल पाहता भारतीय हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी देशातील 10 राज्यांना मुसळधार पावसाचा तर महाराष्ट्रातसह इतर राज्यांना तापमान वाढीचा इशारा दिला आहे. विभागाने वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 10 राज्यांमध्ये 5 मार्चपर्यंतपावसाची शक्यता आहे. यातच पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतही रिमझिम पाऊस सुरू … Read more

IMD Alert : सावधान ! 28 तासांनंतर 10 राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह धो धो पाऊस तर 8 राज्यांमध्ये वाढणार तापमान

IMD Alert : मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशाच्या हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. यामुळे काही राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळा देखील सुरु झाला आहे तर काही राज्यात आतापर्यंत धो धो पाऊस सुरु आहे. यातच आता हवामान विभागाकडून 28 तासांनंतर 10 राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह धो धो पावसाचा तर पर्वतांवर बर्फवृष्टी आणि  8 राज्यांना तापमान वाढीचा इशारा … Read more

Today IMD Alert : नागरिकांनो सावध राहा ! 8 राज्यांमध्ये धो धो पाऊस तर महाराष्ट्रसह 12 राज्यांमध्ये वाढणार तापमान ;वाचा सविस्तर

Today IMD Alert : देशातील काही भागात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल दिसून आला आहे. यामुळे आज हवामान विभागाने देशातील तब्बल 12 राज्यांना तापमान वाढीचा आणि 8 राज्यांना धो धो पावसाचा इशारा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 25 फेब्रुवारीपासून नवीन हवामान प्रणाली सक्रिय होणार आहे. यामुळे काही राज्यात तापमान वाढणार आहे … Read more

Today IMD Alert : सावध रहा ! 14 राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा कहर तर 7 राज्यांमध्ये वाढणार तापमान ; वाचा सविस्तर

Today IMD Alert : देशात आता मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होताना दिसत आहे यामुळे देशातील काही राज्यात पुन्हा एकदा धो धो पावसाची सुरुवात झाली आहे तर काही राज्यात येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा पावसाचा कहर दिसण्याची शक्यता आहे. यामुळे आज हवामान विभागाने देशातील तब्बल 14 राज्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत पावसाचा तर 7 राज्यांना तापमान वाढण्याचा इशारा … Read more

IMD Alert : हवामानात बदल ! 28 जानेवारीपर्यंत 11 राज्यांमध्ये धो धो पाऊस तर 8 राज्यांमध्ये थंडीची लाट; जाणून घ्या ताजे अपडेट्स

IMD Alert : देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे येत्या 28 जानेवारीपर्यंत 11 राज्यात धो धो पावसाची तर आठ राज्यात थंडीची लाटा पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली … Read more

Weather Update : पुढील दोन दिवस या राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : देशातील पहिल्या मान्सूनचा (Monsoon) मूड अचानक बदलला आहे. उत्तर भारतातील (North India) अनेक राज्यांमध्ये आज जोरदार वादळासह पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. मान्सून सुरु होण्याआधी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उष्णेतेपासून अनेकांना सुटका मिळाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) जोरदार वादळ आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या धोकादायक वादळामुळे … Read more