शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! गव्हाची नवीन जात विकसित, चार महिन्यात तयार होणार पीक, मिळणार 67 क्विंटल पर्यंतचे उत्पादन

Wheat Farming

Wheat Farming : आगामी रब्बी हंगामात गव्हाची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी देशातील शेतकऱ्यांचे गहू उत्पादन वाढवण्यासाठी गव्हाची नवीन जात विकसित केली आहे. या गव्हाच्या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गव्हाचे हे नवीन वाण अवघ्या 120 ते 130 … Read more

महाराष्ट्रातील हवामानात तग धरणाऱ्या आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या टॉप 5 बेस्ट जाती कोणत्या ?

Wheat Farming

Wheat Farming : गहू हे राज्यातील रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात गव्हाची पेरणी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या अशा काही सुधारित जाती जाणून घेणार आहोत ज्या की महाराष्ट्रातील हवामानातं चांगले दर्जेदार उत्पादन देण्यास सक्षम आहेत. खरे तर पुढील महिन्यापासून गव्हाची पेरणी सुरू होणार आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, … Read more

भारतीय कृषी शास्त्रज्ञांची कमाल, विकसित केली गव्हाची नवीन जात ! हेक्टरी ‘इतकं’ उत्पादन मिळणार

Wheat Farming

Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. या पिकाची संपूर्ण भारतभर लागवड पाहायला मिळते. भातसमवेत खरीप हंगामातील मुख्य पिकांची काढणी झाल्यानंतर गव्हाची लागवड केली जाते. गेल्या वर्षी कमी पाऊस असतानाही देशातील विविध भागांमध्ये गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. यंदा तर पाऊसमान खूपच चांगला आहे. यामुळे यंदा गव्हाची … Read more

Wheat Crop Management: जिरायत गहू पिकाचे नियोजन आहे का? तर वापरा ‘या’ टिप्स, जमिनीत टिकून राहिल ओलावा! मिळेल बंपर उत्पादन

wheat crop management

Wheat Crop Management:- यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये खूप कमी प्रमाणावर पाऊस झालेला आहे. नुकतेच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून त्यासंबंधीचे नियोजन देखील करण्यात येत आहे. कमी पावसाचा फटका हा मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामाला बसल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता आहे व त्यासोबतच रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन देखील … Read more

Wheat Crop Management : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! गहू पिकावर आला ‘हा’ भयंकर रोग, असं मिळवा नियंत्रण, नाहीतर……

wheat crop management

Wheat Crop Management : देशात रब्बी हंगाम प्रगतीपथावर असून शेतकरी बांधव हंगामातील पीक नियोजनात व्यस्त आहेत. खरं पाहता, आपल्याकडे रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे गहू पिकावर रोगांचे सावट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोड पुन्हा एकदा वाढत असला तरी देखील दिवसा तापमानात वाढ होत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जुना प्रयोग देतोय नवीन दिशा ; 65 वर्षीय शेतकऱ्याने देशी खपली गव्हाच्या लागवडीतून मिळवल ‘इतकं’ उत्पन्न, पहा ही यशोगाथा

ahmednagar news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बंधू कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत बनलेले असतात. दरम्यान आता जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या जवखेडे खालसा येथील 65 वर्षीय तरुण शेतकरी चर्चेत आले आहेत. अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल झाला असून आता अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संकरित जातींची आणि मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांचा, खतांचा वापर सुरु केला आहे. मात्र … Read more

Wheat Farming : गहू पेरणीनंतर 2 महिन्यांनी ‘या’ खतांची मात्रा द्यावी ; उत्पादनात होणार वाढ, वाचा तज्ञांचा सल्ला

wheat farming

Wheat Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी आपल्या राज्यात देखील झाली आहे. गहू हे एक प्रमुख अन्नधान्य पीक असून याची राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पेरणी केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी पुरेशी सिंचनाची सोय उपलब्ध असते असे शेतकरी बांधव प्रामुख्याने रब्बी मध्ये गव्हाची पेरणी … Read more

Wheat Farming : गहू पिकासाठी घातक ठरत असलेल्या ‘या’ किटकावर ‘या’ फवारणीने वेळेत मिळवा नियंत्रण ; नाहीतर…

wheat farming

Wheat Farming : सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. खरं पाहता यावर्षी गव्हाला चांगला विक्रमी दर मिळणार असल्याचा दावा जाणकार लोकांकडून केला जात आहे. त्यामुळे साहजिकच गहू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगली कमाई करण्याची संधी चालून आली आहे. मात्र असे असले तरी गहू पिकाचे व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांना काही गोष्टींची … Read more

Wheat Farming : गव्हाच्या पिकात असं करा आंतरमशागत आणि खत व्यवस्थापन ; उत्पादनात होणार भरीव वाढ

wheat farming

Wheat Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकरी बांधवांनी गहू, हरभरा, जवस यांसारख्या पिकांची शेती सुरू केली आहे. गव्हाची लागवड महाराष्ट्रसमवेत संपूर्ण भारतात केली जाते. राज्यातील बहुतांशी भागात गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. वेळेवर तसेच उशिरा गहू पेरणी आटोपली आहे. दरम्यान आता शेतकरी बांधव पीक व्यवस्थापनाची कामे करीत आहेत. गव्हाच्या पिकात … Read more

Wheat Crop Management : गहू पिकात असं करा पाणी व्यवस्थापन ; उत्पादनात होणार भरीव वाढ

Wheat Crop Management

Wheat Crop Management : राज्यात रब्बी हंगामात गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाच्या हंगामात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यात वेळेवर गव्हाचीं पेरणी झालेली आहे आणि उशिरा गहू पेरणी देखील येत्या चार ते पाच दिवसात आटपली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. दरम्यान आज आपण आपल्या … Read more

Wheat Farming : गव्हाची पेरणी झाली ना ; मग, आता ‘या’ खतांचा वापर करा, उत्पादनात हमखास वाढ होणार

wheat farming

Wheat Farming : देशात सध्या रब्बी हंगाम प्रगतीपथावर आहे. या हंगामात शेतकरी बांधवांनी गहू हरभरा जवस यांसारख्या पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. गव्हाची वेळेवर पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंतच करण्यात आली आहे, उशिरा पेरणी देखील 15 डिसेंबर पर्यंतचं करावी असा सल्ला दिला जात आहे. 15 डिसेंबर नंतर गहू पेरणी केल्यास … Read more