Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकार आता सर्व कुटुंबांना देणार ‘ही’ सुविधा…
Ration Card : भारत सरकार (Government of India) गरीब व गरजू कुटुंबांसाठी मोफत रेशन (Free ration) देत आहे. या योजनेत वेळोवेळी नवनवीन बदल होत आहेत. अशातच तुमच्यकडेही रेशन कार्ड असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण शिधापत्रिकाधारकांच्या सोयी लक्षात घेऊन शासनाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. आता आणखी एक पाऊल उचलत सरकारने अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या … Read more