टेक्नोलाॅजी

10 वर्षांची वॉरंटी अन् जबरदस्त कुलिंग सिस्टिमसह अवघ्या 21 हजारांमध्ये खरेदी करा 1.5 Ton Split AC

1.5 Ton Split AC : जर तुम्हाला देखील तुमच्या ऑफिस किंवा घरासाठी नवीन एसी खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात थॉमसन एसी स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. या संधीचा फायदा घेत तुम्ही 10 वर्षांची वॉरंटी अन् जबरदस्त कुलिंग सिस्टिमसह अवघ्या 21 हजारांमध्ये Thomson 1.5 Ton 1 Star Slit iBreeze AC खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

किंमत आणि ऑफर

Thomson 1.5 Ton 1 Star Slit iBreeze AC ची खरी किंमत रु.39,999 आहे. पण हा एसी फ्लिपकार्टवर 27 टक्के डिस्काउंटनंतर 28,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. एसी खरेदीवर 5000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

यासोबतच निवडलेल्या मॉडेलवर 1 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. तेच HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1250 रुपयांच्या सवलतीचा आनंद घेऊ शकतील. यानंतर एसीची किंमत फक्त 21 हजार रुपये राहते. हा एसी 3,223 रुपयांच्या मासिक EMI पर्यायामध्ये देखील खरेदी करता येईल.

तपशील

थॉमसन 1.5 टन स्प्लिट एसी 2 स्टार रेटिंगसह येतो. ते मोठ्या रूमसाठी फिट होईल. यामध्ये iBreeze तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एसीमध्ये कॉपरचा वापर करण्यात आला आहे. AC BEE 2023 2 स्टार रेटिंगसह येतो.

नॉन इन्व्हर्टर 1 स्टार एसीच्या तुलनेत हे 5% अधिक वीज बिल वाचवेल. त्यात ऑटो रिस्टोरचा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे पॉवर कट झाल्यास मॅन्युअली सेट करण्याची गरज भासणार नाही.  यामध्ये एनर्जी एफिशियंट कॉपर क्वॉइसचा वापर करण्यात आला आहे. एसी स्पीड मोडसह अनेक फीचर्सनी सुसज्ज आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :-  भारीच .. ‘या’ भन्नाट योजनेत सरकार देणार 3 लाख रुपये, असा करा अर्ज

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts