टेक्नोलाॅजी

Amazon Offers : धमाका ऑफर ! होणार हजारोंचा फायदा ; फक्त 1399 मध्ये खरेदी करा 5G स्मार्टफोन , जाणून घ्या कसं

Amazon Offers : तुम्ही देखील नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देत आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन अवघ्या 1399 मध्ये नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. चला तर जाणून घ्या इतक्या स्वस्तात तुम्ही कोणता 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला इतक्या स्वस्तात नवीन 5G स्मार्टफोन Amazon Great Republic Day sale वर मिळणार आहे . हा सेल 20 जानेवारी पर्यंत सुरु असणार आहे. तुम्ही या सेलमध्ये एकापेक्षा एक भन्नाट डील प्राप्त करू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही OnePlus Nord CE 2 Lite 5G फोन खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया या फोनचे फीचर्स आणि किंमत काय आहे?

OnePlus Nord CE 2 Lite 5G फीचर्स

हा फोन 6.59 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल, दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. 33 वॅट सुपर VOOC फास्ट चार्जिंगसाठी समर्थनासह 5,000 mah बॅटरी आहे.

किंमत किती आहे आणि सवलत किती असेल?

हा फोन 5 टक्के डिस्काउंटसह 18,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला असला तरी, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केवळ 1,399 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. खरं तर, कंपनी यावर 17,600 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. म्हणजेच, जर तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करायचा असेल, तर तुम्ही या फोनच्या खरेदीवर ₹17600 पर्यंत बचत करू शकता, जरी फायदा तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. त्याच वेळी या फोनवर 908 रुपये प्रति महिना EMI उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही ते फक्त 1,399 रुपयांना खरेदी करू शकता.

हे पण वाचा :- Cyber Fraud:   नागरिकांनो सावध राहा ! ‘ह्या’ चुका कधीही करू नका ; नाहीतर बँक खाते होणार रिकामे

Ahmednagarlive24 Office

Recent Posts