टेक्नोलाॅजी

Amazon Offers: जबरदस्त .. ‘या’ 5G फोनवर पहिल्यांदाच मिळत आहे ‘इतकी’ मोठी सूट ; फक्त 8 हजारात घरी आणा 40 हजारांचा फोन

Amazon Offers: भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या महागाईच्या काळात पुन्हा एकदा Amazon ने आपला लोकप्रिय Amazon Great Republic Day Sale सुरु केला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर भन्नाट भन्नाट ऑफर मिळत आहे. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही अगदी स्वस्तात ग्रेट रिपब्लिक डे सेलमधून खरेदी करू शकतात. हा सेल 20 जानेवारीपर्यंत असणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या या सेलमध्ये तुमच्यासाठी एक बेस्ट डील उपलब्ध आहे. या डीलचा फायदा घेत तुम्ही फक्त 8 हजारात नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. या नवीन 5G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला जबरदस्त कॅमेरासह अनेक फीचर्स मिळणार आहे. ग्राहकांसाठी Amazon या सेलमध्ये सध्या Oppo F21s Pro 5G वर एक भन्नाट डील देत आहे.

Oppo F21s Pro 5G बाजारात 31,999 रुपयांमध्ये विकला जातो मात्र या सेलमध्ये असणाऱ्या विविध ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही 8,000 रुपयांच्या खाली हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या इतक्या स्वस्तात तुम्ही हा फोन कसा खरेदी करू शकतात.

ऑफर

Oppo F21s Pro 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 31,999 रुपये आहे. पण Amazon च्या Great Republic Day Sale वर 19% ची सूट मिळत आहे. म्हणजेच या फोनची किंमत 25,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. तर, ICICI बँक क्रेडिट कार्डने व्यवहार करताना तुम्ही रु. 2,500 वाचवू शकता.  याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या जुन्या फोनवर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन 16,250 रुपयांपर्यंत बचत करू शकता. अशा प्रकारे तुमच्या फोनची किंमत फक्त 7,249 रुपये होईल.

स्पेसिफिकेशन्स

Oppo च्या या फोनमध्ये 6.43 इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे. जर आपण फोनच्या प्रोसेसरबद्दल बोललो तर ते क्वालकॉम स्नॅपड्रॅगनने सुसज्ज आहे. याशिवाय फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 32MP अल्ट्रा-सेन्सिंग फ्रंट सेल्फी कॅमेरा, स्पेशलिस्ट डेप्थ कॅमेरा आणि 64MP रियर कॅमेरा मायक्रोलेन्ससह देण्यात आला आहे. तर फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :- Bank FD Rate: ग्राहकांवर पडणार पैशाचा पाऊस ! ‘या’ 3 बँकांनी वाढवले एफडीवर व्याज ; जाणून घ्या नवीन दर

Ahmednagarlive24 Office

Recent Posts