टेक्नोलाॅजी

Realme Narzo 60x 5G : अमेझॉनचा दिवाळी धमाका, Realme च्या ‘या’ दमदार फोनवरती मिळवा तब्बल 11,150 ची सूट..

Realme Narzo 60x 5G : सध्या दिवाळी सुरु असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठे ब्रॅण्ड्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या प्रोडक्टसवरती सूट देतात. सध्या अमेझॉन वरती सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये अत्यंत स्वस्त दरात मोबाईल फोन विकले जात आहेत. यामुळेच Realme च्या Realme Narzo 60x 5G या फोनवरती भरघोस सूट देण्यात येत आहे. जाणून घ्या या ऑफरबद्दल.

Realme चा स्मार्टफोन Realme Narzo 60x 5G या फोनवरती Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये बंपर ऑफर दिली जात असून, 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP 14,999 रुपये आहे.मात्र एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 11,150 रुपयांनी स्वस्त ही होऊ शकतो.

दरम्यान, कंपनीद्वारे या फोनवर 750 रुपयांचा बँक डिस्काउंट ही देत ​​आहे. दरम्यान, बदल्यात मिळणारी अतिरिक्त सवलत ही तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड यावर अवलंबून असेल.

50MP कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये, कंपनीने 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.72 इंच फुल एचडी + डिस्प्ले सह 6 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 GB UFS 2.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. व्हर्च्युअल रॅम फीचरच्या मदतीने तुम्ही त्याची रॅम 12 जीबीपर्यंत वाढवू शकता. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये डायमेंशन 6100+ चिपसेट देत आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. सेल्फीसाठी तुम्हाला फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. Realme चा हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ही बॅटरी 33 वॉट सुपरव्हूओसी चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर, फोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर कार्य करतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts